Shuru
Apke Nagar Ki App…
Tuljapur Vidhan Sabha Exit Poll 2024:तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? |Marathi News
Miheer jain
Tuljapur Vidhan Sabha Exit Poll 2024:तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? |Marathi News
More news from Osmanabad and nearby areas
- *आघाडीवर उमेदवार*: (*राणाजगजिसिंह पाटील भाजप*) **:1
- 🙇♂️ आईसाहेब 🙇♂️1
- Tuljapur mandir ritan Home1
- Tuljapur Vidhan Sabha Exit Poll 2024:तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? |Marathi News1
- जय भीम . जय शिवराय काल सकाळी नऊ साडे नऊ च्या दरम्यान धाराशिव बस स्थानक मध्ये बस मधून उतरले. पहिल्या बेवारस महिलेच्या नात्यातील लग्न उरकली का बघावं म्हणून "वी " मोबाईल शॉपी मध्ये गेले. शॉपी मालकाला त्या महिलेची चौकशी केली. इतक्यात बाजूला कट्ट्यावर परडी घेऊन बसलेल्या आज्जी कडे नजर गेली. तस तर मी घरा बाहेर पडले की माझी नजर मुख्य रस्ता सोडून आजू बाजूला भटकट असते. कुणी भुकेला बेवारस बघायला मिळेल या आशेने फक्त फिरत असते. जणू त्या नजरेला रस्त्याची गरज नाही. तस बस स्थानकात सुद्धा नजर फिरत असते. तिच्या भिर भिर फिरण्याची भीती मला असते कारण धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि स्टॅन्ड मध्ये काम चालू. कुठे भला मोठा खड्डा तर कुठे मोठा दगड पायाखाली आला तर? ही चिंता मला असते. मग मलाच त्या बेलगाम नजरेला तसच मोकळ सोडून स्वतःला सावरत हळू हळू चालाव लागत. त्या कट्ट्यावरच्या आज्जीची चौकशी केली. आज्जीची सोय करायची आहे. आज्जीनी मुला बद्दल दिलेली माहिती खरी की खोटी हे आज्जीला आणि त्या मुलाला माहित असणार. आजी घराबाहेर स्वतः आल्या की त्यांना खरच मुलगा सांभाळत नसेल? सगळं अनुत्तरीत आहे. आज्जी रहायला तयार तर झाल्या पण, आज्जी तुळजापूर ला गेल्यास परडी घेऊन देवीच्या मंदिरापुढे जाऊन बसण्याचा प्रयत्न करणार नाहीत हे कस कळणार? आज्जीना मी तस स्पष्ट बोलले तर त्या मला नाखुष वाटल्या. पण त्यांना तिथं नेऊन सोडण्या अगोदर त्यांना सत्य सांगणं माझी जिम्मेदारी आहे. कारण आज्जीना सोडल आणि आज्जी तिथे मंदिरात रोज जाऊन बसण्याचा हट्ट करू लागल्या तर? ते वृद्धाश्रम नाही ते पीडित, परितक्ता, विधवा व बेवारस महिलांसाठीच महिलाश्र आहे तरीही माझ्या विनंतीला मान देत तिथे आजीना ठेवून घेतील. आता आज्जी तिथे, येण्यास, राहण्यास तयार उद्या होतील न होतील झाल्या तरी तिथे किती दिवस राहतील याची शाश्वती नाही. त्यामुळे हा विडिओ त्यांच्या मुला पर्यंत पोहचला तर मुलगा आज्जीना कदाचित सांभाळेल सुद्धा. प्रयत्न हाच परमेश्वर समजून सगळ्या बाजूने प्रयत्न करणे इतकं तर आपण नक्कीच करू शकतो. तरी हा व्हिडीओ शक्य तितका शेअर करावा ही विनंती. धन्यवाद आशाताई कांबळे धाराशिव 98506497021

- #tuljabhavaniaai आईने परीक्षा घेतली l मध्यरात्री झाले आईचे दर्शन l एक आगळा-वेगळा अनुभव1
- 241 तुळजापूर मतदारसंघ मतमोजणी अनुषंगाने वाहतूक मार्गात करण्यात आलेले बदल1