लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत लोकशाहीची हत्या सिध्दोधन घाटे परळी वैजनाथ : बीड जिल्ह्यात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली. या घटनांना जबाबदार कोण असा सवालही निर्माण होतो. बीड जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मारहाण तोडफोड झाल्याचे दिसून आले. या सर्व घटनांना या देशातील राजकीय पक्ष , राजकीय पक्षातील नेते पुढारी पदाधिकारी किंवा कार्यकर्ते गुंड कितपत जबाबदार आहेत. असाही सवाल उद्भवतो पण या सर्व घटनांना खरे जबाबदार कोण आहेत तर. सामान्य नागरीक, पत्रकार , देशातील संविधानाचे उल्लंघन करून, भारत शासन आणि महाराष्ट्र शासनात काम करणारे सर्व षंड आणि दावणीला बांधलेले अधिकारी कर्मचारी राजकारणातील गुंड प्रवृत्तीचे नेते पुढारी आणि कार्यकर्ते शासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून मनमानी कारभार करतात आणि त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर जगणारे भ्रष्ट गुलामी करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या गुन्हेगारीला झाकून ठेवतात , लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेले पत्रकार आज राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले दिसतात भ्रष्टाचार असो, गुन्हा असो, अन्याय अत्याचार यापैकी कोणत्याही घटनेची माहिती फक्त औपचारिकता म्हणून दाखवतात किंवा छापतात स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हेगारीला आधार देतात आणि सर्व सामान्य जनता होणारे अन्याय अत्याचार सहन करून त्यांना मदत करतात. म्हणूनच आज देशात अराजकता माजली असून देशातील लोकशाहीची हत्या होताना दिसते. लक्षात राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीचे नेते पुढारी कार्यकर्ते आणि देशातील शासनात काम करणारे भ्रष्ट गुलाम अधिकारी आणि कर्मचारी हे लोकशाहीच्या हत्तेला जबाबदार नसून अन्याय अत्याचार सहन करून गप्प बसणारा सामान्य माणूस आज या परिस्थितीला जबाबदार आहे. असे मी मानतो. जिल्ह्यातच काय देशात अनेक ठिकाणी लोकशाहीची हत्या रोज कोणत्याना कोणत्या घटनेतून रोज होते. पण सर्व सामान्य जनता सुध्दा या गोष्टीला तेवढीच जबाबदार आहे जेवढे राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीचे नेते पुढारी, कार्यकर्ते आणि अधिकारी, कर्मचारी

- संदीप क्षीरसागर विजयी1
- बरोबर ना akshargandh__ 👑❤️🤙🏻 ʟ ɪ ᴋ ᴇ ✅ ᴄ ᴏ ᴍ ᴍ ᴇ ɴ ᴛ 💘 akshargandh__ 🌍 " ----------------------- s ʜ ᴀ ʀ ᴇ ♻️ ʀ ᴇ ᴘ ᴏ s ᴛ 🔕 ᴍᴇɴᴛɪᴏɴ ᴜs ɪɴ ʏᴏᴜʀ sᴛᴏʀɪᴇs Our Hashtag marathipost #marathigirl#beed #sangli #solapur #ig_maharashtra #tiktok_india #tiktokmarathi#marathworld #explore #marathi_status_#marathiinspirations #desha #marathiquotes#marathipost #maharashtra_igers #maharashtra#marathimulgi #trendig #marathilove#akshargandh #foryou #editing #explorepage #dialogue _____________________ тнαик уσυ1
- ajitpawarspeaks ⏰✌️1
- येड बीड लागलंय का तुला,1
- काय असेल बीड चा निकाल1
- Vidhansabha Exit Poll : Beed ची जनता या ६ जागांवर कोणाला घरी बसवणार ? | Vishaych Bhari1
- Beed Vidhan Sabha Exit Poll 2024: बीड विधानसभेतील तुमचा संभाव्य आमदार कोण? Suryoday Live1
- बीड जिल्ह्यातील विधानसभा निकाल live | परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर1