विद्यार्थ्यांची फसवणूक करणारी आयटी वेदांत ही इन्स्टिट्यूट आज या इन्स्टिट्यूटवर #युवासेना_पुणे_शहर तर्फे धडक मोर्चा नेण्यात आला विद्यार्थ्यांची फसवणूक तसेच नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणे याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज युवासेनेमार्फत फर्ग्युसन कॉलेज रोड येथील त्यांच्या शाखेवर धडक मोर्चा नेण्यात आला. यामध्ये त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना वेदांत आयटी येथील कर्मचाऱ्यांना आमच्या मार्फत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे युवासेना पुणे शहर मार्फत आयटी वेदांत या इन्स्टिट्यूटला सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्यासाठी विनंती केली पण तेथील कर्मचारी तसेच त्यांच्या वरिष्ठांची चार तास चर्चा केल्यावर सुद्धा त्यांच्या अटी शर्तींमध्ये अडकवून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा दिशाभूल करण्याची तयारी ही आयटी वेदांता या इन्स्टिट्यूट मार्फत चालू असल्याची निदर्शनास आल्यामुळे युवासेना पुणे शहर आणि या आमिषाला बळी पडणारे विद्यार्थी मिळून आम्ही डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल केला आणि पोलिसांना विनंती करण्यात आली की या सारख्या फसवणुकी विरोधात कठोरात कठोर ॲक्शन घेऊन भविष्यात अजून विद्यार्थ्यांचे फसवणूक होऊ नये याची दखल घेण्यात यावी ही विनंती करण्यात आली.

- *। नवनाथ तरुण मंडळ, झांज पथक थेऊर...ता. हवेली . जि. पुणे सपर्क . 8177910935 pavan barde1
- विष्णु कृपा तरुण मंडळ सागवी साडस ता.हवेली . जि. पुणे . 8177910935 pavan barde1
- Dry location गाव:लोहगाव ता:हवेली जि:पुणे येथे यांच्या जागेत बोरला 2 इंची पाणी लागले👍💦💯1
- आंबेगाव - देवदत्त निकमांनी बाजार समिती व कारखान्याचा राजीनामा द्यावा - दादाभाऊ पोखरकर1
- आंबेगाव - श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संविदने येथे शिक्षकांचा सन्मान1
- आंबेगाव - मी प्रसिद्धीचा भुकेला नाही मी समाजसेवेचा भुकेला आहे - रमेश येवले1
- साइबर अटैक का शिकार हुए यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, डिलीट हुए सारे वीडियो #thesankshep #Ranveeralhabadia #Beerbiceps #accounthack #youtubehacked #cyberattack #deletedvideo #EveningNews #trendingnow1
- Pune-Gorakhgad Fort Vlog||Pune, Maharashtra1