जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज २२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मतमोजणी केंद्राला भेट देऊन आवश्यक असलेल्या तयारीची पाहणी केली. मतमोजणी केंद्राला त्री-स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. तसेच शस्त्राचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.लोकशाही भवनात मतमोजणी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ रस्यासेवरील वाहतूक रस्ता वळविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांजिस्टर, कॅलक्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे,
जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज २२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मतमोजणी केंद्राला भेट देऊन आवश्यक असलेल्या तयारीची पाहणी केली. मतमोजणी केंद्राला त्री-स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. तसेच शस्त्राचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी
उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.लोकशाही भवनात मतमोजणी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ रस्यासेवरील वाहतूक रस्ता वळविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांजिस्टर, कॅलक्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे,
- POV of a pet parent and daily morning routine 😴1
- डॉक्टर ने बना दी मरीज की ‘मौत की रिपोर्ट’,2 घंटे तक डीप फ्रिजर में रखा,श्मशान घाट में हो गया जिंदा #Rajasthan #Viral #ManAlive #Jhunjhunu #Shocking #Doctors #postpartum #deepfreeze #morningnews1
- 👇👇👇 Shop Add: Seminary hills Friends Colony Opposite Union Bank Nagpur📍 WhatsApp ☎️ : 70286510791
- Dhamangaon - मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी; तर्क वितर्कांना उधान..!1
- अमरावती महाराष्ट्र# quail chicks# bater chicks available. mob. 7391875023# palan# sufiyan farming#1
- अमरावती शहरातील शोभा नगरमध्ये १९ वर्षीय तरुणाची हत्या रोहित पाल त्याच्या मित्रासोबत पानहँडलवर उभा होता.अचानक दुचाकीवरून तिघे आले आणि त्यांनी एकमेकांवर चाकूने वार केले.रोहित पालला गंभीर जखमी केल्यानंतर तिघेही मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले. रक्तस्त्राव होत असलेल्या रोहित पालला तात्काळ इर्विन रुग्णालयात येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.हल्ला आणि खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, अनेक चर्चा सुरू आहेत.गाडगे नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.1
- Hydra Facial Tutoria😍💫💥l new_look_makeover_ DM_98907667441
- 🔴4000 🔥RAILWAY MATHS PYQ SERIES in मराठी || BY MAYUR UKEY SIR1