logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री क्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ देवस्थान मध्ये मोठ्या उत्साहात महायज्ञ सोहळा संपन्न https://www.janlakshya.com/news-post/17484

20 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Reporter Pachora, Jalgaon•
20 hrs ago

श्री क्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ देवस्थान मध्ये मोठ्या उत्साहात महायज्ञ सोहळा संपन्न https://www.janlakshya.com/news-post/17484

More news from Ahmednagar and nearby areas
  • Post by Rajesh Yadav
    1
    Post by Rajesh Yadav
    user_Rajesh Yadav
    Rajesh Yadav
    Security Guard Akole, Ahmednagar•
    8 hrs ago
  • मुर्शिदाबाद मे बाबरी मस्जिद की घोषणा करने के बाद TMC विधायक हुमायूं कबीर ने दुआ का प्रोग्राम करवाया , दुआ सऊदी अरब के मौलाना द्वारा करवाई गयी , " ऐ अल्लाह हमारी दुआ क़ुबूल फरमा , हमारे द्वारा किये गए कामो को स्वीकार , तू ही सुनने वाला जानने वाला है ",
    1
    मुर्शिदाबाद मे बाबरी मस्जिद की घोषणा करने के बाद TMC विधायक हुमायूं कबीर ने दुआ का प्रोग्राम करवाया , दुआ सऊदी अरब के मौलाना द्वारा करवाई गयी ,
" ऐ अल्लाह हमारी दुआ क़ुबूल फरमा , हमारे द्वारा किये गए कामो को स्वीकार , तू ही सुनने वाला जानने वाला है  ",
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Akole, Ahmednagar•
    17 hrs ago
  • Post by Breaking amravati
    1
    Post by Breaking amravati
    user_Breaking amravati
    Breaking amravati
    Media house Amravati, Maharashtra•
    5 hrs ago
  • 🛑 शाळेत शिक्षकाचा दारूधिंगाणा — विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल! माहूर तालुक्यातील शेकापूर जि.प. शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारू पिऊन वर्गातच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांसोबत कथित अश्लील भाषेत बोलणे, विचित्र डान्स करणे आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी भयभीत झाले. 📅 हा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत निलंबन व गुन्हे दाखल करण्याची मागणी जोरदार केली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितले की, “सदर शिक्षकावरील कारवाईचा प्रस्ताव सोमवारी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. नोकरी अधिनियम 1967 कलम 4 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते.” 📍 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे. #शेकापूरशाळा #माहूर #शिक्षकधिंगाणा #व्हिडिओवायरल #विद्यार्थीसुरक्षितता #EducationNews #NandedNews #MaharashtraUpdates #SocialMediaTrending #SchoolIncident #ZPShala #BreakingNews #अनंतवर्मा #संतोषशेटकार #TeacherMisconduct #NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DR7E22EEqMN/?igsh=MTl2bWdiNDJsOHJpMg==
    1
    🛑 शाळेत शिक्षकाचा दारूधिंगाणा — विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल!
माहूर तालुक्यातील शेकापूर जि.प. शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारू पिऊन वर्गातच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांसोबत कथित अश्लील भाषेत बोलणे, विचित्र डान्स करणे आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी भयभीत झाले.
📅 हा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत निलंबन व गुन्हे दाखल करण्याची मागणी जोरदार केली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितले की, “सदर शिक्षकावरील कारवाईचा प्रस्ताव सोमवारी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. नोकरी अधिनियम 1967 कलम 4 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते.”
📍 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे.
#शेकापूरशाळा #माहूर #शिक्षकधिंगाणा #व्हिडिओवायरल #विद्यार्थीसुरक्षितता #EducationNews #NandedNews #MaharashtraUpdates #SocialMediaTrending #SchoolIncident #ZPShala #BreakingNews #अनंतवर्मा #संतोषशेटकार #TeacherMisconduct #NNLDigitalMedia
https://www.instagram.com/reel/DR7E22EEqMN/?igsh=MTl2bWdiNDJsOHJpMg==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीत जेवखेडा बुद्रुक शिवारात गट क्रमांक 111 मध्ये नारायण भागाजी पवार यांच्या कपाशीच्या शेतात उशाबाई भास्कर सदाशीवे रा. खडकी या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे
    1
    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीत जेवखेडा बुद्रुक शिवारात गट क्रमांक 111 मध्ये नारायण भागाजी पवार यांच्या कपाशीच्या शेतात उशाबाई भास्कर सदाशीवे रा. खडकी या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    7 hrs ago
  • अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; ३० लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हायवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली!
    1
    अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; ३० लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हायवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली!
    user_विशेष तपास
    विशेष तपास
    Pimpri Chanchwad, Pune•
    23 hrs ago
  • Post by Breaking amravati
    1
    Post by Breaking amravati
    user_Breaking amravati
    Breaking amravati
    Media house Amravati, Maharashtra•
    5 hrs ago
  • भोसरी आळंदी च्या आवारात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते कुणाल तापकीर यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos #vairalvideo #treding #jalnakar
    1
    भोसरी आळंदी च्या आवारात वेश्या व्यवसाय
करणाऱ्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते
कुणाल तापकीर यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले
#swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos #vairalvideo #treding #jalnakar
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    7 hrs ago
  • 🌿🌼‼️सुप्रभात
    4
    🌿🌼‼️सुप्रभात
    user_ज्योतिष अनुसंधान केंद्र
    ज्योतिष अनुसंधान केंद्र
    Astrologer Palghar, Maharashtra•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.