Shuru
Apke Nagar Ki App…
भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम 26 सप्टेंबर 2024, सायंकाळी 5 वाजता, एस पी कॉलेज, टिळक रोड, पुणे येथे होणार आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन या कार्यक्रमाद्वारे होणार आहे. यानंतर मा. पंतप्रधानांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्व पुणेकरांना विनम्र आमंत्रण!
Ananta Tokare

More news from Purandhar and nearby areas
- #पुरंदर किल्ला#छत्रपती #छत्रपती शिवाजी महाराज1
- दिलात झापुक झुपुक वाजत राहतंय ग.... शिंदेवाडी मांढर पुरंदर पुणे1
- भो भोभो भो भोभो... नक्की पहा एकदा आमच्या पोरांची धमाल भिवरी पुरंदर पुणे1
- मी तुझी रखुमाई तु माझा विठुराया...... भिवरी पुरंदर पुणे1
- एकमुखीदत्तमंदिर🚩 नारायणपूर📍1
- 27 सप्टेंबर वार शुक्रवार 2024 रोजी पुरंदर बंद ची हाक1
- पुरंदरमध्ये सध्या "या" बॅनरची चर्चा!!!! खरोखरच संभाजी झेंडे पुरंदर- हवेली विधानसभा लढविणार??????1
- पै विक्रम भोसले विजयी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुणे ता हवेली जिल्हा पुणे1