खासदार महोदयांचे आभार लातूरचे खासदार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रयत्नातून लातूर ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे सेवेत 2 टीअर ए सी करिता एक अतिरिक्त डब्बा आणि 3 टीअर ए सी करिता 2 अतिरिक्त डब्बे जोडण्यात आले आहेत रेल्वे क्रमांक 22108/22107 लातूर - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर सुपरफास्ट एक्सप्रेसला दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ तर रेल्वे क्रमांक 22144/22143 बिदर - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसला दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ करण्यात आली असून पूर्वीच्या रेल्वे सेवेत 18 डब्बे जोडलेले असायचे परंतु आता 24 डबे जोडले जाणार आहेत याचा वारंवार पाठपुरावा करून यास मंजुरी प्राप्त करवून घेतल्याबद्दल लातूरचे खासदार डॉ शिवाजीरावजी काळगे यांचे मनःपूर्वक आभार

- लातूर ग्रामीण मध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख पुन्हा आपला गड राखणार?1
- Vidhan Sabha Latur Exit Poll 2024: लातूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?1
- #लातूर #laturpropertysale #house #laturproperties #1bhk#flat flat1
- लातूर / मुस्लिम महिला राजकीय ध्रुवीकरण / चिंतनीय आणि मार्मिक.1
- Latur Vidhansabha | लातूरमध्ये 6 मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी; जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त1
- कोण मारणार लातूर जिल्ह्यात बाजी काँग्रेस के बीजेपी1
- 🔴 सोडू नका 🔥🔥 माझीवास्तु | Mazivastu | Latur | Latur property | Latur City | Laturkar1
- २२ नोव्हेंबर, २०२४🚆 लोड लातूर ते कुर्डूवाडीvlog1