Shuru
Apke Nagar Ki App…
मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी धारजनी ता. भोकर येथील गावाचा आयुष्यभराचा विकास केलेला आहे.😆😆😆
Abhishek marathe
मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी धारजनी ता. भोकर येथील गावाचा आयुष्यभराचा विकास केलेला आहे.😆😆😆
More news from Bhokar and nearby areas
- जळगाव तालुक्यातील भोकर ते पळसोद रस्ता काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. पण पहिल्याच पावसात हा रस्ता खराब झालाय. धक्कादायक बाब म्हणजे, तो जमिनीवर अंथरलेल्या चादरीसारखा हाताने निघून जातोय. या रस्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.1
- जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज २६ सप्टेंबर रोजी जळगांव ग्रामीण मतदारसंघात आगळे-वेगळे रस्त्याचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले. हा रस्ता भोकर-पळसोद-जामोद-आमोदा बु.-गाढोदा असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत तयार करण्यात आला होता. या रस्त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी करत पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय वर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.1
- दामिनी ताई ढगे यांच्या कडून भोकर शहरातील स्व.यल्लप्पा देवकर यांच्या कुटुंबियांना ५१ हजार रुपयाची मदत1
- "आनंददायी शनिवार", जि.प. कें. प्रा.शा.नूतन भोकर, इयत्ता: चौथी,दि.28/09/20241
- पक्षाने संधी दिल्यास भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. बालाजी पा गाढे1
- Shivsena Ubt Protest: ठाकरे गटाच्या वतीने भोकर ते गाढोदा रस्त्यावर करण्यात आले आगळे-वेगळे आंदोलन1
- भोकर मतदारसंघातील लोकांचा विश्वास म्हणजे भूमिपुत्र आमदार बालाजी पा गाढे1
- भोकर पंचायत समिती मध्ये, घाणीचे साम्राज्य, डासां मुळे कर्मचारी व नागरीकांचे आरोग्य धोक्यात,1