मीडिया पोलीस टाईम सावदा प्रतिनिधी : अज्जू शेख रावेर तालुक्यातील सावदा शहरात सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही काळापासून शहरात स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून डासांचा वाढता प्रादुर्भाव, साचलेले पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिकेमार्फत धूर फवारणी, औषध फवारणी तसेच नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी साहेबांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या

- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- जलगांव जामोद नाला करने1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by YUVA JALNA NEWS2
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- महिला ऑटो चालक अनिता चौधरी की हत्या नवऱ्याला अटक2
- Post by Peoples News 241