खराब रस्त्यावरील चिखलात अडकली रुग्णवाहिका; गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट. कुरखेडा,गडचिरोली; कुरखेडा तालुक्यातील चेकिंग नाका येरंडी या गावाजवळून एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते मात्र अपूर्ण रस्त्यामुळे रुग्णवाहिका चिखलात फसली. रुग्णवाहिका चिखलातून बाहेर निघू शकली नाही. चिखलात फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी धक्का मारुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. यामुळे गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून खाली उतरून पायीच जावे लागले. चिखलातून रुग्णवाहिका निघत नसल्याने तिला पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ऐन पावसाळ्यात रस्त्याची कामे अपूर्ण राहिल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सरकारी कामातील निष्काळजीपणा आणि त्याचे परीणाम समोर येत आहेत. आदिवासी वस्तीपाड्यांवर रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळत असते. मात्र आज हे चित्र कुरखेडा तालुक्यात पाहण्यास मिळाले आहे.

- good 😊1
- औराई विधानसभा क्षेत्र में 18 वर्ष से बांध पर रहने के लिए है मजबूर लेकिन सरकार 3 डिसमिल जमीन अब तक नहीं करवाई मुआवजा। #worldbiharnews #aakash_priyadarshi #dinbandhukrantikari #reels #virals #Bihar #Aurai #Muzaffarpur #videos1
- बालाघाट- सिवनी मार्ग पर ट्रक और कार भिड़ंत में बालाघाट निवासी छोटू कमानी की मौके पर मौत 02 गम्भीर रूप से हुए घायल,बरघाट थाने के हनुमान मंदिर के सामने रात्रि की बताई जा रही है घटना कार में कुल 05 लोग थे सवार,,1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.हेमलता गजानन लेंधे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #BJPNEWS #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जाचक निकषामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी अडचणीत... किनवटच्या इस्लापूर येथे शेतकऱ्यांचा संताप.. आंदोलनाचा इशारा1
- मातंग समाजाच्या वतीने..... पोलीस अधिक्षक लोढा साहेब यांना निवेदन....1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.सविता प्रविण पेटकर यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #ओबीसी_बहुजन_आघाडी #anjangaonsurji #जागरमराठी1