logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

युवकांनी मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा: महेंद्र ब्राह्मणवाडे युवकांनी मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा: महेंद्र ब्राह्मणवाडे गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न; ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रमुख उपस्थिती लावून युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "रोजगाराच्या संधी वारंवार येत नाहीत. त्यामुळे जेव्हा संधी मिळते, तेव्हा तिचे सोनं करण्यासाठी प्रत्येक युवकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या बळावर युवकांनी उज्ज्वल भविष्य घडवावे." यावेळी आमदार अभिजीतदादा वंजारी, आमदार रामदासजी मसराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, सरचिटणीस प्रभाकरजी वासेकर, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, धनपाल मिसार, अजय लोंडे, जावेद खान, स्वप्नील बेहरे, विजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. विविध उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान विविध कंपन्यांमध्ये त्वरित नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा युवकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला.

3 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
373b1d63-f249-41ef-a51b-c2a3112304a1

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.
    2
    धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.
    user_रमेश आगरकर.
    रमेश आगरकर.
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    1
    अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!
नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    22 hrs ago
  • 'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग 'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग
    1
    'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग
'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग
पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    1
    Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.