logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

9 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
9 hrs ago

विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची

9d023afb-e13e-4aba-84fd-aa40e4ce2ced

आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026. लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे. आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
    1
    लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दि. 14 एप्रिल 2026.
लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे.
आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल
    1
    लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क
    1
    मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क
    user_Neeta Jadhav
    Neeta Jadhav
    Fitness Trainer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूर -लातूरकरांनी घाबरू नये, पिवळसर पाणी तांत्रिक कारणास्तव पण पिण्यायोग्य स्थायी समिती सभापती सचिनजी बंडापल्ले यांची माहिती
    1
    लातूर -लातूरकरांनी घाबरू नये, पिवळसर पाणी तांत्रिक कारणास्तव पण पिण्यायोग्य स्थायी समिती सभापती सचिनजी बंडापल्ले यांची माहिती
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
    1
    तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    23 hrs ago
  • प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे
    1
    प्राथमिक आरोग्य रुग्णालय   चिखली वाऱ्यावर 
गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय
असा आरोप करण्यात आलेला आहे
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे
    1
    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 
शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 min ago
  • Post by Neeta Jadhav
    1
    Post by Neeta Jadhav
    user_Neeta Jadhav
    Neeta Jadhav
    Fitness Trainer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.