Shuru
Apke Nagar Ki App…
amshyadadapadvi आज दि. 30/12/2024 रोजी तालुक्यातील खापर येथे इरा इंटरनॅशनल स्कुल मध्ये 46 वे अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. आमश्यादादा पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, पं. स. सभापती नानसिंग वळवी, शिवसेना जेष्ठ नेते लक्ष्मण वाडीले, ललित जाट, गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, गट शिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे, संस्थेचे अध्यक्ष योगेश सोनार, विस्तार अधिकारी मंगेश निकुंभ आदीं उपस्थित होते.
NP
Neha Padvi

More news from Akkalkuwa and nearby areas
- Main yah baat kaise kah dun naat jamai akkalkuwa Nandurbar Maharashtra1
- akkalkuwa news: 12,13,14 जानेवारी 2025 अक्कलकुवा येथे आदिवासी संमेलन आयोजित करण्यात आले आहे1
- 🌴 हज़रत उस्ताद जी शेख रिजवान साहब अक्कलकुवा 🌴 धामनोद तशरीफ आवरी1
- चलो अक्कलकुवा आदिवासी युवा महासंमेलन 12/13/14 जाने 25// 14 तारीखला राजू & गणेश सोंगाड्या पार्टी आहे1
- अक्कलकुवा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन ; 46 वे इरा इंटरनेशनल इंग्लिश मीडियम स्कूल खापर येथे1
- 𝐌𝐀𝐍𝐙𝐈𝐋 𝐒𝐄 𝐉𝐘𝐀𝐃𝐀 𝐒𝐀𝐅𝐀𝐑 𝐏𝐀𝐑 𝐁𝐇𝐀𝐑𝐎𝐒𝐀 𝐑𝐀𝐊𝐇𝐓𝐀 𝐇𝐔𝐔 🥀♥️ __________________________________________________ दिल में जिनको भी जगह देता हूं खुद से ज्यादा में उनका ख्याल रखता हूं जैसे कि तुम मेरे दोस्त ♥️🙌 ________________________________________________ Add song here 0:35 ━❍──────── -5:32 ↻ ⊲ Ⅱ ⊳ ↺ VOLUME: ▁▂▃▄▅▆▇ 100% ╔═════°•°🦋°•°═════╗ ✰•☀︎︎ 🇱 🇮 🇰 🇪 ☀︎︎•❥︎ ╚═════°•°🦋°•°═════╝ ╔═════°•°🦋°•°═════╗ ✰•☀︎︎🇨 🇴 🇲 🇪 🇳 🇹 ☀︎︎✰ ╚═════°•°🦋°•°═════╝ #adiwasi #barodian #1000thingstodoinsurat #rajpipla #indiainstagram #indianfarmer #mandvi #timli #bardoli #gujarat_diaries #tribalculture #adivasi #lifestyle #tribalculturephotography #tribal #tribalart #tribalphotography #adivasiculture #palghar #nandurbar #thane #maharashtra #maharashtra_ig #maharashtra_clickers #travelphotography #naturephotography °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°′°°°°°°°°°° 𝐊𝐄𝐄𝐏𝐒𝐔𝐏𝐎𝐑𝐓𝐓𝐈𝐍𝐆 »»»»»»»»»»»»»»»»»»»»1
- 🥰🥰1
- ISHQ HAI NANDURBAR ✨💫🤌🏼🌿 kn__studio_16 kapil_nathani_11 sumit_poptani_41