राऊतांवर भाजपाचा जोरदार पलटवार;महायुती सरकार २५वर्षे भक्कम राहणार-भाजपा प्रसारमाध्यम प्रमुख नवनाथ बन मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला. नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले. भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. "कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- मुंबई। मानसून आने में अभी दो महीना बाकी है उससे पहले ही रेलवे प्रशासन की लापरवाही से कांदिवली के कई इलाके में पोयसर नदी का पानी घरों में घुसने से नागरिक परेशान हो गए हैं। स्थानीय नगरसेवक शिवकुमार झा ने आरोप लगाया कि वेस्टर्न रेलवे वहां पर ट्रैक का काम कर रहा है। बिना किसी पूर्व सूचना और नियोजन के सैंकड़ों टन डेबरिज पोयसर नदी में डाल कर उसका पानी बंद कर दिया। नदी का प्रवाह बंद होने से उसके पीछे करीब 7 फीट पानी जमा होने से नदी ओवरफ्लो हो गई। उसका पानी वार्ड नंबर 23 के निर्मल सिंह चाल, पांडे मिश्रा चाल, के 200 से अधिक घरों में डेढ से दो फीट तक घुस गया है। शिवकुमार झा ने बताया कि पश्चिम रेलवे 60 फीट रेलवे ट्रैक का काम कर रहा है। नदी का प्रवाह बंद कर वहां ट्रैक और ब्रिज का निर्माण किया जा रहा है। इससे स्थानीय निवासियों के घरों में पानी भर गया है। हमारे प्रयास से आज बंद किया गया पानी थोड़ा खोला गया है लेकिन अब भी स्थिति वैसी ही है। पिछले वर्ष भी रेलवे ने स्थानीय निवासियों को पूर्व सूचना दिए इसी तरह काम किया था। उस समय भी लोगों के घरों में पानी चला गया था। लोग बदबू से परेशान हैं। गलियों और घरों में कीचड़ भर गया है। इससे निवासियों को आर्थिक नुकसान उठाना पडा है। यह इलाका पहले से ले लेवल वाला है। ऊपर से नदी का प्रवाह बंद करने से घरों में पानी घुस गया। मुंबई महानगरपालिका की तरफ से नालों की सफाई का काम देर से शुरु हुआ है। नदी से लगे हुए नालों में भी कई फीट पानी भर गया है। उपर से कचरा तैर रहा है। उसकी सफाई करने के लिए नालों में उतरने वाले मजदूरों की जान को भी खतरा हो सकता है।1
- प्रयागराज: न्यूरोसर्जन डॉ कार्तिकेय शर्मा शहर के सीनियर डॉक्टरों में शुमार है.उनके पास एक BA की छात्रा आयी. आरोप है कि चेकअप के दौरान डाक्टर ने उसके साथ छेड़छाड़ की. पुलिस ने छात्रा की शिकायत दर्ज की है.1
- मुंबई के पास खुल रहा है मेगा आउटलेट मॉल! शॉपिंग, फूड और एंटरटेनमेंट सब एक जगह मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में शॉपिंग और एंटरटेनमेंट का एक नया युग शुरू होने जा रहा है। BhumI World पेश कर रहा है महाराष्ट्र का पहला डेडिकेटेड आउटलेट मॉल — Outlet Mall of India, जो Bhiwandi की पहचान को पूरी तरह बदलने वाला है। अब तक इंडस्ट्रियल हब के रूप में जाना जाने वाला भिवंडी, तेजी से एक प्रीमियम रिटेल, एंटरटेनमेंट और लाइफस्टाइल डेस्टिनेशन बन रहा है। इस मेगा प्रोजेक्ट में 150 से ज्यादा नेशनल और इंटरनेशनल ब्रांड्स मिलेंगे, जहां “ऑलवेज ऑन डिस्काउंट” फॉर्मेट के तहत ग्राहकों को पूरे साल शानदार ऑफर्स का फायदा मिलेगा। लेकिन यह सिर्फ एक मॉल नहीं, बल्कि एक ‘रिटेलटेनमेंट हब’ है — जहां 2500 सीटों वाला भव्य ओपन-एयर एम्फीथिएटर लाइव कॉन्सर्ट, स्टैंड-अप कॉमेडी और बड़े इवेंट्स का गवाह बनेगा। साथ ही 1 एकड़ में फैला क्यूरेटेड फ्ली मार्केट, इंडी ब्रांड्स और पॉप-अप स्टोर्स के साथ हर बार नया अनुभव देगा। फूड लवर्स के लिए यहां होगा ‘फूड एवेन्यू’ — जिसमें क्यूएसआर, फाइन डाइनिंग, रूफटॉप रेस्टोरेंट्स, 25 हजार स्क्वायर फीट की फ्लैगशिप ब्रुअरी और 20 से ज्यादा फूड ट्रक्स का शानदार संगम देखने को मिलेगा। एंटरटेनमेंट को और खास बनाने के लिए गो-कार्टिंग और हाई-टेक गोल्फिंग जैसी सुविधाएं भी शामिल की गई हैं। बेहतरीन लोकेशन और कनेक्टिविटी के साथ, यह प्रोजेक्ट मुंबई, ठाणे, नवी मुंबई और पूरे एमएमआर के लोगों के लिए नया हॉटस्पॉट बनने जा रहा है। S W A NEWS के लिये मुंबई बांद्रा से इरशाद शेख की रिपोर्ट #OutletMallOfIndia #Bhiwandi #MumbaiNews #RetailRevolution #ShoppingDeals #LuxuryForLess #SwaNews #BreakingNews #MallLaunch #Lifestyle #FoodAndFun #MMR #NewIndia #ViralNews1
- वसई पश्चिम पापडी येथे हनुमान जयंतीचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! Please Subscribe Mi Marathi1
- मुंब्रा : रशीद कंपाउंड के सालों से लटके हुए कब्रस्तान को जल्द शुरू करने की कुमैल मर्चेंट और वरिष्ठ पत्रकार यासर बगदादी की मांग | Breaking Bytes1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- UP पुलिस के 112 नंबर पर कॉल करते ही जो आवाज आती है, ये वही लड़कियां हैं। कम सैलरी मिलने पर आज ये लखनऊ में CM ऑफिस पर प्रोटेस्ट करने जा रही थीं। पुलिस ने बेरिकेडिंग करके रास्ते में रोक लिया और इन्हें बस में भरकर दूसरी जगह ले गई।1
- आंदोलन के समय धमकी मिलने पर बीजेपी कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी पहुंची मुंब्रा पुलिस स्टेशन। #mumbrakausa #viralshort #BadaKhulasa #मुंब्रा #mim #mumbrapolice #viralvideo #kurla #mumbra #BJPGovernment Kalpana Surywanshi Naziya Tamboli Rahul Singh Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Faisal Shaikh1
- Post by Nusrat Chaudhary1