पत्रकार दिनानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रवींद्र अरळी यांच्या पत्रकार दिनानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रवींद्र अरळी यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव जत प्रतिनिधी दि.07:-पत्रकार दिनाचे औचित्य साधून जत येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब व जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र अरळी यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारांना पेटा, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या निर्भीड व प्रामाणिक कार्यामुळे समाजप्रबोधन होते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, मान्यवर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- शाळा1
- Post by दत्तात्रय पवार1
- Post by Balkrishana Kadam7
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- Post by Vls Patil1
- Post by विशेष तपास न्युज1
- राहुरी फॅक्टरी साई आदर्श मल्टी टेस्टच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान1
- 🎤 KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681