२२ ते २४ सप्टेंबर दरम्यान गंगाखेडमध्ये सुरक्षा रक्षक युवा रोजगार भरती मेळावा २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान गंगाखेडमध्ये सुरक्षा रक्षक युवा रोजगार भरती मेळावा मोंढ्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपक्रम स्व.भाऊसाहेब जामगे यांच्या संकल्पनेतून मोंढ्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना,गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेडमध्ये सुरक्षा रक्षक युवा रोजगार भरती मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे.भारत सरकारच्या पसारा २००५ च्या कायद्यांतर्गत नाईट रायडर्स फोर्सच्या माध्यमातून मुला-मुलींसाठी विविध सुरक्षा क्षेत्रातील पदांसाठी ही भरती होणार आहे.या भरतीमध्ये सुरक्षा रक्षक,सुरक्षा सुपरवायझर,हाऊस किपिंग तसेच ड्रायव्हर (चालक) या पदांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षक पदासाठी ८ वी ते १२वी उत्तीर्ण उमेदवार पात्र असून,वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे.सुरक्षा सुपरवायझरसाठी १२वी उत्तीर्ण,ग्रॅज्युएशन किंवा एन.सी.सी.पात्रता असून वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे आहे.हाऊस किपिंगसाठी ८ वी पास आणि ड्रायव्हर पदासाठी ८वी पास तसेच वैध वाहन परवानाधारक उमेदवार पात्र राहतील.मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन विविध ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून यामध्ये जेवण,राहण्याची सुविधा व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर शॉपिंग मॉल,बँक,कॉर्पोरेट कार्यालये,आयटी सेक्टर, हॉस्पिटल,शाळा,कॉलेज, विमानतळ,धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे व व्हीआयपी सुरक्षा अशा विविध ठिकाणी नियुक्ती केली जाणार असल्याचे आयोजक मनसे शहराध्यक्ष आकाश भाऊसाहेब जामगे यांनी सांगितले.भरती मेळावा दि.२२ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत,जय महाराष्ट्र मोंढ्याचा राजा गणेश मंडळ,नवा मोंढा,गंगाखेड येथे होणार आहे.उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.यामध्ये ८ वी व १२ वी.ची प्रमाणपत्रे,ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, एन.सी.सी,एम.एस.सी.आय.टी, किंवा सीसीसी प्रमाणपत्र (असल्यास) घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.निवड झालेल्या उमेदवारांकडून नोंदणी शुल्क म्हणून ३५० रुपये आकारण्यात येणार आहे. गरजू उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ९६८९०२८४०७, ९७३००३०३३३, ९८८१९९९४५९ या क्रमांकावर संपर्क साधावे,या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ८०० पदांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गंगाखेड व परिसरातील बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोंढ्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ मुख्य प्रवर्तक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष आकाश भाऊसाहेब जामगे यांनी केले आहे.

- वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं। वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं।1
- कलवा के खारेगांव टोल नाके पर कलवा पुलिस का शिकंजा! 12.71 लाख का गुटखा बरामद, दो गिरफ्तार..1
- मुंब्रा पुलिस स्टेशन मे हुआ बप्पा का आगमन1
- united secuirty और work india सुरक्षको का बैंक लूटता है और मडर कई स्टेशन पर कर चुका है1
- भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels1
- अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन1
- भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है। भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है।1
- united secuirty और work india का मडर नीति का सुरक्षा का काम है1
- गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.1