श्री शनि अमावास्या निमित्त श्रीक्षेत्र शनी मंदिर चांदवड ते श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) येथे एक दिवसीय पायी वारी संपन्न.... (सदगुरू रक्षा न्युजः चांदवड ) चांदवडः शनिवार , दिनांक - २९ मार्च २०२५ रोजी पहाटे - ०५ वा. श्रीक्षेत्र कार्तिकेश्वर महादेव / शनि मंदिर चांदवड. येथुन , सद्गुरू श्री चंद्रेश्वरबाबा आणि श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनिभक्त स्वामी श्री सुकदेव महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने पायी वारी चे प्रस्थान श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) ता.चांदवड. येथे झाले. शनि महात्म्यात वर्णन असलेल्या कथेनूसार उज्जैनचा राजा विक्रमादित्य यास साडेसाती लागली ती याच श्रीक्षेत्र वरदडी येथे व साडेसाती मुक्ती मिळाली ती चांदवडच्या प्राचीन शनिमंदीरात. म्हणून हे स्थान 'शनि-साडेसाती- मुक्तीधाम ' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही दोन्ही स्थानके शनिभक्तांसाठी पवित्र व विशेष महत्वाची आहेत. साडेसाती च्या काळात अनेक भाविक या दोन्हीही क्षेत्री दर्शनासाठी येत असतात. पायी वारी चे हे दुसरे वर्ष , मागील वर्षी मोठ्या उत्साहात पायी वारीला अनेकांनी सहभागी होत उत्साह वाढविला. या वर्षी देखील उत्साहात पायी वारीत अनेक भाविक-भक्त सहभागी झाले. शनिभक्त श्री रघुनाथ आहेर यांनी यावेळी चहापाणी व दुधाची भाविकांना सेवा दिली. तर शनिभक्त श्री दिपक रमण पवार राहुड , श्री सचिन रमण पवार , यांनी नाष्ट्याची सेवा दिली. श्रीक्षेत्र वरदडी येथे तेलाभिषेक व महाआरतीने पायी वारीचा समारोप करण्यात आला.
श्री शनि अमावास्या निमित्त श्रीक्षेत्र शनी मंदिर चांदवड ते श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) येथे एक दिवसीय पायी वारी संपन्न.... (सदगुरू रक्षा न्युजः चांदवड ) चांदवडः शनिवार , दिनांक
- २९ मार्च २०२५ रोजी पहाटे - ०५ वा. श्रीक्षेत्र कार्तिकेश्वर महादेव / शनि मंदिर चांदवड. येथुन , सद्गुरू श्री चंद्रेश्वरबाबा आणि श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनिभक्त स्वामी श्री
सुकदेव महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने पायी वारी चे प्रस्थान श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) ता.चांदवड. येथे झाले. शनि महात्म्यात वर्णन असलेल्या कथेनूसार उज्जैनचा राजा विक्रमादित्य यास साडेसाती लागली
ती याच श्रीक्षेत्र वरदडी येथे व साडेसाती मुक्ती मिळाली ती चांदवडच्या प्राचीन शनिमंदीरात. म्हणून हे स्थान 'शनि-साडेसाती- मुक्तीधाम ' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही दोन्ही स्थानके शनिभक्तांसाठी पवित्र
व विशेष महत्वाची आहेत. साडेसाती च्या काळात अनेक भाविक या दोन्हीही क्षेत्री दर्शनासाठी येत असतात. पायी वारी चे हे दुसरे वर्ष , मागील वर्षी मोठ्या उत्साहात पायी वारीला अनेकांनी
सहभागी होत उत्साह वाढविला. या वर्षी देखील उत्साहात पायी वारीत अनेक भाविक-भक्त सहभागी झाले. शनिभक्त श्री रघुनाथ आहेर यांनी यावेळी चहापाणी व दुधाची भाविकांना सेवा दिली. तर शनिभक्त श्री दिपक
रमण पवार राहुड , श्री सचिन रमण पवार , यांनी नाष्ट्याची सेवा दिली. श्रीक्षेत्र वरदडी येथे तेलाभिषेक व महाआरतीने पायी वारीचा समारोप करण्यात आला.
- महाराष्ट्र: नासिक नगर निगम ने आज सुबह नासिक में सात पीर बाबा दरगाह को ध्वस्त कर दिया! बॉम्बे हाईकोर्ट ने एक याचिका पर सुनवाई करते हुए दरगाह को "अवैध" पाते हुए इसे हटाने के आदेश जारी किए थे। पुलिस का दावा है कि कोर्ट के फैसले के बाद दरगाह ट्रस्टियों ने खुद ही दरगाह को हटाने का फैसला किया था और कल देर रात वे इसके लिए एकत्र हुए थे, तभी भीड़ ने पुलिस पर हमला कर दिया।1
- Jay bhim 2k251
- संकष्ट चतुर्थी 🌸 VC: prathamesh__kshirsagar 🎥1
- नाशकात अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात | Nashik Dargah Demolition nashik dargah demolition, unauthorized religious structure, nashik news today, police action nashik, illegal construction removal, nashik administration, maharashtra news, dargah controversy1