हिंगणघाटच्या मुजुमदार वॉर्डात घराला भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली हिंगणघाट :वर्धा हिंगणघाट शहरातील मुजुमदार वॉर्ड येथे गुरुवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजताच्या सुमारास एका घराला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुजुमदार वॉर्डातील रहिवासी कमलकिशोर बाबूलाल दीक्षित यांच्या घराला ही आग लागली. आगीचा भडका पाहताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ हिंगणघाट नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. सूचना मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत घरात ठेवलेल्या विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र घरात मौल्यवान दागिने किंवा रोख रक्कम नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळल्याची माहिती मिळाली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पुढील चौकशीनंतर त्याबाबत स्पष्टता होणार आहे. दरम्यान, नगरपरिषद हिंगणघाटच्या अग्निशामक दलाचे अधिकारी गाणार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील डोळस, वैभव ऐलगंदेवार, अमित सहारे आणि ईश्वर मुंजेवार यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली.

- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai2
- Post by Dilip अलावा9617560573%900955824
- Post by Triloki rai1
- सरकारी पैसों की बंदरबांट? न झाड़ू लगी, न गिट्टी गिरी; सीधे मिट्टी पर ही हो रही है ढलाई और पिचिंग। #viralreels #viralvideos #Muzaffarpur #Aurai #BiharPolice #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.1