logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी–सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार मुंबई, १६ सप्टेंबर : राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नवी बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सृजन ट्रस्ट, पुणे यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभाची व्याप्ती वाढविणे, विविध उद्योग व आस्थापनांचा सहभाग वाढविणे आणि जास्तीत जास्त रोजगार इच्छुक युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असून, रोजगार इच्छुक युवक आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. मेळाव्यांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, शक्य तेथे निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर किंवा नियुक्तीपत्र देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. विविध उद्योग, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, कामाचे ठिकाण आणि अपेक्षित भरतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय व कौशल्य प्रशिक्षणार्थी, पदवीधर, पदविकाधारक तसेच इतर रोजगार इच्छुक युवकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी शैक्षणिक संस्था, युवा संघटना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यांच्या प्रभावी आयोजनासाठी उमेदवार नोंदणी, कंपन्यांसाठी हेल्प डेस्क, मुलाखत व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या जॉईनिंग स्टेटसचा पाठपुरावा करून या उपक्रमातून प्रत्यक्ष किती युवकांना रोजगार मिळाला, याचे परिणामाधारित मूल्यमापनही करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त अमित सैनी, सृजन ट्रस्टचे विश्वस्त प्रा. मिलिंद मराठे, दिपक मुकादम, प्रा. वैद्य कैलास सोनमनकर, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, अमित पटले, श्रेयस जोगळेकर, अलका यादव आदींच्या उपस्थितीत करार झाला. *राज्यातील लाखो युवकांसाठी सुवर्णसंधी!* राज्यातील युवकांना केवळ रोजगाराची माहिती नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवक, उद्योग आणि उद्योग व आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नातून हा उपक्रम राज्यातील लाखो युवकांसाठी नवी संधी निर्माण करेल.

21 hrs ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
21 hrs ago
e43798db-ff6d-4c95-a748-1dbbc2475334

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं। वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं।
    1
    वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल!
मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई?
क्या सभी के लिए नियम समान हैं?
या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है?
मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है।
📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037
🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर।
आपका क्या कहना है? कमेंट में बताएं।

    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • united secuirty और work india का मडर नीति का सुरक्षा का काम है
    1
    united secuirty और work india का मडर नीति का सुरक्षा का काम है
    user_महाराष्ट्र पोलिस, लेबर कोर्ट
    महाराष्ट्र पोलिस, लेबर कोर्ट
    बोरिवली, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.
    1
    गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन
    1
    अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन

    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंब्रा में हॉकर्स और हॉकर्स जोन के मुद्दे पर गरमाई सियासत, टीम नजीब मूला ने कर दिया बड़ा खुलासा।
    1
    मुंब्रा में हॉकर्स और हॉकर्स जोन के मुद्दे पर गरमाई सियासत, टीम नजीब मूला ने कर दिया बड़ा खुलासा।
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 2022मे विधायक जितेन्द्र अवहाड़ ने 2गुंथा ज़मीन हॉकर्स को दिया था क्या उन्हें मिली कमेन्ट कर ज़रूर बताइये
    1
    2022मे विधायक जितेन्द्र अवहाड़ ने 2गुंथा ज़मीन हॉकर्स को दिया था क्या उन्हें मिली कमेन्ट कर ज़रूर बताइये
    user_Maharashtra India crime news
    Maharashtra India crime news
    Journalist Thane, Maharashtra•
    20 hrs ago
  • भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है। भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है।
    1
    भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई!
पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है।
भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई!
पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है।
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN NEWS
    1
    मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN 
मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan
    1
    मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan
मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.