युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद नागपूर : युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित भारताची स्वप्नपूर्ती शक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिस यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग चौक स्थित दीक्षांत सभागृहात जिल्हास्तरीय छात्र संसद शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडली. भारत सरकारचे युवा कार्य व खेळ मंत्रालय, क्षेत्रीय निदेशालय पुणे, राष्ट्रीय सेवा योजना आणि माय भारत यांच्यावतीने आयोजित छात्र संसद मध्ये डॉ. पिसे बोलत होते. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छात्र संसद कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, श्री नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री आशिष अग्रवाल यांची उपस्थिती होती. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'आणीबाणीची ५० वर्ष लोकशाहीसाठी शिकवण' या विषयावर नागपूर जिल्ह्यातील छात्र संसद पार पडली. नागपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विषयासंबंधीत अनेकांनी चर्चा घडवून आणली. आणीबाणी आणि तत्कालीन परिस्थिती, आणीबाणीची उलटून गेलेली ५० वर्ष आणि त्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता, जनसामान्यावर होणारा परिणाम दुष्परिणाम तसेच भारतीय लोकशाही चांगली की वाईट, राष्ट्राला दिलेली शिकवण, भविष्यकालीन दृष्टीने घेतलेला वेध अशा अनेक पैलूंवर सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी भविष्यकालीन उपाय योजना, नागरिकांची कर्तव्यदक्षता आणि भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकंदरीत १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून श्री. नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री. आशिष अग्रवाल यांनी काम बघितले. आयोजक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे आणि माय भारतचे नागपूर जिल्हा संचालक श्री. शेखावत यांची भूमिका महत्त्वाची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश शुक्ला यांनी केले.

- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- Post by Pitam Parjapati1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1