एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती संघटना शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर "जागतिक अपंग दिनाचे" औचित्य साधून "दिव्यांगोत्सव २०२४" पिताश्री लॉन्स आसनगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील गावाखेड्यातून शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प.कैलास महाराज नीचिते हे होते. या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मा. सौ. विद्याताई वेखंडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष मा श्री अविनाजी थोरात, ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री सोनूशेठ पडवळ, ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री रवींद्रजी चंदे, प्रहार अपंग क्रांती संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री सोमनाथ घूडे, कल्याणचे तालुका अध्यक्ष मा. श्री भगवान शेठ सुरोशे, सचिव मा. श्री रवींद्र जाधव, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा. श्री नंदकुमार डोहळे, तालुक्याचे आमदार मा. श्री दौलतजी दरोडा यांचे सुपुत्र व युवा उद्योजक मा. श्री करणजी दरोडा, ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक मा. श्री किसनजी बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्री जगदीश पवार, युवा उद्योजक मा. श्री सचिन पडवळ, श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. श्री राजेंद्रजी म्हसकर, नगरसेविका मा. सौ. विमलताई पष्टे, निवृत्त मुख्याध्यापक मा. श्री खारीक सर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक मा. श्री दामोदर पडवळ सर, शहापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बंधू आणि भगिनी यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.नितीन पडवळ यांनी दिव्यांगांसाठी आजपर्यंत केलेल्या संघटनेच्या कार्याचा व त्यातून एकंदरीत दिव्यांगाना दिलेल्या न्यायाचा लेखाजोगा मांडण्यात आला, तसेच भविष्यामध्ये एकलव्य दिव्यांग फाउंडेशनची वाटचाल करत असताना तालुक्यातील दिव्यांगांना रोजगार मिळवून देणे, विविध शासकीय योजना त्यांच्या दारी पोहोचविणे, त्यांना सन्मानाचे स्थान देणे इ. हितकारी निर्णय या सर्वांचा त्यांनी ऊहापोह केला. अध्यक्षीय मार्गदर्शन करत असताना कैलास महाराज निचिते यांनी एकलव्य दिव्यांग फाउंडेशन ची वाटचाल भविष्यातील मोठी उभारी घेणारी असून कुठेही न डगमगता आपण आपलं निस्वार्थी कार्य सुरू ठेवावं हे प्रामुख्याने नमूद केले. सदर कार्यक्रमांमध्ये दिव्यांग बंधू श्री भरत पवार 100% दृष्टीहीन असतानाही त्यांनी आपल्या गायनाने सर्वांशी मन आकर्षित केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दिव्यांग माता-भगिनींची भाऊबीज करताना शेकडो दिव्यांग मातांना साडीचोळी व दिव्यांग बांधवांना मायेचं वस्त्र वाटप करण्यात आले. दिव्यांग मित्र पुरस्कार देताना दिव्यांगाना सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यात आला. त्यासमवेत दिव्यांग मधील जे व्यक्ती यशस्वी उद्योजक-व्यवसायात आहेत अशा उद्योजकांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.वि खाडे विद्यालयातील शिक्षक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी व पडवळ अकॅडमी चे विद्यार्थी इत्यादीने मोलाचे सहकार्य केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य दिव्यांग फाउंडेशन व प्रहार अपंग क्रांती संघटना समस्त दिव्यांग बांधवांना एका छताखाली घेऊन त्यांच्या सन्मानार्थ आयुष्याची वाटचाल करत असताना प्रा. डॉ. नितीन पडवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष गोळे, शहापूर तालुका अध्यक्ष श्री कैलास महाराज बेलवले, श्री लक्ष्मण हुमने, श्री प्रवीण हुकमाली, श्री राजेश चौरे, श्री तुळशीराम भोईर, श्री गुरुनाथ भोईर, श्री आशिष तारमले, श्री गुरुनाथ मलपेकर, श्री राहुल वाघ, शिवाजी पतंगराव, श्री विठ्ठल बांगर, श्री अजय किरपन, श्री जयवंत शेरे, मनीषा ताई भोईर, सौ. वर्षा झुंजारराव, श्री कैलास दिनकर व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन व प्रहार अपंग क्रांती संस्था च्या सर्व सदस्यांनी जे कार्य केले या त्यांच्या एकंदरीत संपूर्ण टीमचे शहापूर मधील सर्व समाजबांधवातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती संघटना शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर "जागतिक अपंग दिनाचे" औचित्य साधून "दिव्यांगोत्सव २०२४" पिताश्री लॉन्स आसनगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील गावाखेड्यातून शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प.कैलास महाराज नीचिते हे होते. या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मा. सौ. विद्याताई वेखंडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष मा श्री अविनाजी थोरात, ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री सोनूशेठ पडवळ, ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री रवींद्रजी चंदे, प्रहार अपंग क्रांती संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री सोमनाथ घूडे, कल्याणचे तालुका अध्यक्ष मा. श्री भगवान शेठ सुरोशे, सचिव मा. श्री रवींद्र जाधव, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा. श्री नंदकुमार डोहळे, तालुक्याचे आमदार मा. श्री दौलतजी दरोडा यांचे सुपुत्र व युवा उद्योजक मा. श्री करणजी दरोडा, ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक मा. श्री किसनजी बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्री जगदीश पवार, युवा
उद्योजक मा. श्री सचिन पडवळ, श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. श्री राजेंद्रजी म्हसकर, नगरसेविका मा. सौ. विमलताई पष्टे, निवृत्त मुख्याध्यापक मा. श्री खारीक सर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक मा. श्री दामोदर पडवळ सर, शहापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बंधू आणि भगिनी यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.नितीन पडवळ यांनी दिव्यांगांसाठी आजपर्यंत केलेल्या संघटनेच्या कार्याचा व त्यातून एकंदरीत दिव्यांगाना दिलेल्या न्यायाचा लेखाजोगा मांडण्यात आला, तसेच भविष्यामध्ये एकलव्य दिव्यांग फाउंडेशनची वाटचाल करत असताना तालुक्यातील दिव्यांगांना रोजगार मिळवून देणे, विविध शासकीय योजना त्यांच्या दारी पोहोचविणे, त्यांना सन्मानाचे स्थान देणे इ. हितकारी निर्णय या सर्वांचा त्यांनी ऊहापोह केला. अध्यक्षीय मार्गदर्शन करत असताना कैलास महाराज निचिते यांनी एकलव्य दिव्यांग फाउंडेशन ची वाटचाल भविष्यातील मोठी उभारी घेणारी असून कुठेही न डगमगता आपण आपलं निस्वार्थी कार्य सुरू ठेवावं हे प्रामुख्याने नमूद केले. सदर कार्यक्रमांमध्ये दिव्यांग बंधू श्री भरत पवार 100% दृष्टीहीन असतानाही त्यांनी आपल्या गायनाने सर्वांशी मन आकर्षित केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दिव्यांग माता-भगिनींची भाऊबीज करताना शेकडो दिव्यांग मातांना साडीचोळी व
दिव्यांग बांधवांना मायेचं वस्त्र वाटप करण्यात आले. दिव्यांग मित्र पुरस्कार देताना दिव्यांगाना सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यात आला. त्यासमवेत दिव्यांग मधील जे व्यक्ती यशस्वी उद्योजक-व्यवसायात आहेत अशा उद्योजकांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.वि खाडे विद्यालयातील शिक्षक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी व पडवळ अकॅडमी चे विद्यार्थी इत्यादीने मोलाचे सहकार्य केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य दिव्यांग फाउंडेशन व प्रहार अपंग क्रांती संघटना समस्त दिव्यांग बांधवांना एका छताखाली घेऊन त्यांच्या सन्मानार्थ आयुष्याची वाटचाल करत असताना प्रा. डॉ. नितीन पडवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष गोळे, शहापूर तालुका अध्यक्ष श्री कैलास महाराज बेलवले, श्री लक्ष्मण हुमने, श्री प्रवीण हुकमाली, श्री राजेश चौरे, श्री तुळशीराम भोईर, श्री गुरुनाथ भोईर, श्री आशिष तारमले, श्री गुरुनाथ मलपेकर, श्री राहुल वाघ, शिवाजी पतंगराव, श्री विठ्ठल बांगर, श्री अजय किरपन, श्री जयवंत शेरे, मनीषा ताई भोईर, सौ. वर्षा झुंजारराव, श्री कैलास दिनकर व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन व प्रहार अपंग क्रांती संस्था च्या सर्व सदस्यांनी जे कार्य केले या त्यांच्या एकंदरीत संपूर्ण टीमचे शहापूर मधील सर्व समाजबांधवातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
- ABS Thane Vs Prabodhan Mumbai | आनंद भारती समाज, 2024 | Inning 21
- Sambhal दंगे में Police प्रशासन और SDM को लेकर Jama Masjid के सदर Adv Zafar Ali ने किया बड़ा खुलासा? #sambhal #zafarali #masjidattack #shahijamamasjid #waqfboard #shahimasjid #sambhalnews #video #sambhalmasjid #viral #police #viralvideo #jamamasjid #uttarpradesh #thanedehshat संभल मस्जिद, संभल शाही मस्जिद, संभल जामा मस्जिद, संभल शाही जामा मस्जिद, संभल जामा मस्जिद न्यूज, शाही जामा मस्जिद, संभल जामा मस्जिद सर्वे, संभल शाही मस्जिद न्यूज, Sambhal Masjid, Sambhal Shahi Masjid, Sambhal Jama Masjid, Sambhal Shahi Jama Masjid, Sambhal Jama Masjid News, Shahi Jama Masjid, Jama Masjid Sambhal, Sambhal Jama Masjid Survey, Sambhal Jama Masjid News, Sambhal Shahi Masjid, Sambhal Masjid News, Sambhal Mosque, Sambhal Jama Mosque, Sambhal Shahi Masjid News, Sambhal News, Sambhal Masjid Up, Thane Dehshat, Thane Dehshat News, Thane Dehshat Media Network, sambhal masjid, sambhal shahi masjid, sambhal jama masjid, sambhal shahi jama masjid, sambhal jama masjid news, shahi jama masjid, jama masjid sambhal, sambhal jama masjid survey, sambhal jama masjid news, sambhal shahi masjid, sambhal masjid news, sambhal mosque, sambhal jama mosque, sambhal shahi masjid news, sambhal news, sambhal masjid up, thane dehshat, thane dehshat news, thane dehshat media network THANE DEHSHAT MEDIA NETWORK NEWS Channel Is Your Trusted Source For Breaking News, Analysis, Exclusive Interviews, Programmes, Headlines And Videos. Awaz Apki Khabar Hamari Jai Hind Jai Maharashtra. Gmail ID : thanedhehshat123@gmail.com For Channel Related And Advertisement Contact : Ainul Shaikh (Executive Editor) : +919892930557 +919594192775 SUBSCRIBE YOUTUBE NEWS CHANNEL https://www.youtube.com/@Thanedehshatmedianetwork PLEASE FOLLOW FACEBOOK PAGE https://www.facebook.com/Thanedehshatmedianetwork INSTAGRAM https://instagram.com/thanedehshatmedianetwork?igshid=MzMyNGUyNmU2YQ== TWEETER https://x.com/Thanedheshat123?t=olLfkAvwb1aQ11mq0lLwqg&s=09 TELEGRAM https://t.me/THANEDEHSHATMEDIANETWORKNEWS SHURU NEWS APP https://shuru.page.link/gJ4yh9XsaP3UNviE9 Disclaimer :- Some Contents Are Used For Educational And News Purpose Under Fair Use. Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976, Allowance Is Made For "Fair Use" For Purposes Such As Criticism, Comment, News Reporting, Teaching, Scholarship, And Research. Fair Use Is A Use Permitted By Copyright Statute That Might Otherwise Be Infringing. Non-Profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favour Of Fair Use. All Credit For Copyright Material Used In Videos Goes To Respected Owner.2
- Available in 18 inch contact for booking : 76200835571
- क्या मांसाहार से कैंसर का खतरा होता है? इस शोध में छिपा है जवाब #thesankshep #nonvegetarian #meat #redmeat #processedmeat #research #Cancer #internationalagency #dralok #beaware #besafe #morningnews #healthylife1
- BJP Vijay Rupani In Mumbai : भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल1
- Mumbai’s famous Vada Pav now in Delhi😳🥵|| Indian Street Food1
- मुंबई पुलिस सोते रही Vikhroli हाइवे पर Horse Riding होते रही. | MUMBAI TV |1