हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील नागरिकांच्या अडचणींना आवाज! हिमायतनगर येथे डीआरएम प्रदीप कामले यांच्या पाहणीनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे वडगांवकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर प्रवाशांना भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्या मांडल्या. 🔹 पिण्याच्या पाण्याची कमतरता 🔹 महिलांसाठी मूलभूत सुविधा 🔹 स्थानक परिसरातील ट्रॅफिक अडचणी 🔹 इतर तातडीच्या सोयी-सुविधा या मागण्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर मांडलेला हा आवाज प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची पायरी ठरत आहे. #हिमायतनगर #रेल्वेस्थानक #DRMप्रदीपकामले #WamanraoPatil #प्रवासीसुविधा #PublicDemand #RailwayDevelopment #NandedDivision #HingoliLokSabha #CitizenVoice https://www.instagram.com/reel/DP5Vd5xkUef/?igsh=cnNtbHpveTUxenFr

- मालगाड़ी की चपेट में आने से बुजुर्ग की मौत,हत्या या आत्महत्या जाँच में जुटी पुलिस,बालाघाट से गोंदिया रेलवे ट्रैक के बीच नवेगांव थाने के बंदरझिरिया की है घटना,, मृतक बुजुर्ग की प्रहलाद गेडाम उम्र 60 वर्ष सरस्वती नगर बालाघाट के रूप में पहचान की गई है।*1
- उमरेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदी भारतीय जनता पार्टी च्या प्राजक्ता रोहित कारू1
- हनी ट्रैप,2 करोड़, डॉक्टर से मांगे पत्रकार सहित 13 आरोपी पर मामला दर्ज, क्या है हनी ट्रैप,,,,1
- मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा1
- Post by Roshan Khankure1
- मतमोजणी साठी प्रशासन सज्ज; निकालाकडे नागरिकांचे लक्ष: सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- बेसा पिपळा नगराध्यक्ष पदी किर्ती धनराज बडोले1
- बीजेपी आज भारी बहुमत से जीतेंगी, चंद्रशेखर बावन कुले, पालक मंत्री1
- शिकार समझकर सामने लगे हिरण के पोस्टर पर मगरमच्छ टूट पड़ा। पूरी ताकत लगाने के बाद भी जब उसे समझ आया कि यह असली शिकार नहीं बल्कि सिर्फ एक पोस्टर है, तब तक देर हो चुकी थी। न शिकार मिला, न इज़्ज़त बची। इस मज़ेदार पल का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग बेचारे मगरमच्छ के लिए हंसते-हंसते तरस भी खा रहे हैं। #ViralVideo #FunnyReels #Wildlife #Crocodile #PosterFail #FunnyMoment #InternetLaughs1