Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला. बहुचर्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आमदार दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे ( vivek Kolhe ) यांना 17 हजार 372 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना 16 हजार 280 मते मिळाली. आमदार दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले.
SR
Shekhar R Fadtale

More news from Nashik and nearby areas
- दोस्तांना एक्स्प्रेस 💯 नाशिक वाला 😘 pickup lover status 💫pickup🛻1
- नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चार जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन1
- 5 July 2024 भाजीपाला आजचे बाजारभाव नाशिक APMC Market1
- शिंदखेडा आगाराची निळीपरी 💙 नाशिक - शिंदखेडा (शिंदखेडा आगार - धुळे विभाग)1
- Live कांदा लिलाव नाशिक l मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेस रोड, कुपखेडा, ता. बागलाण l4 जुलै 20241
- नृत्य आविष्कार. श्री आदिशक्ती पूजा २०२४ सप्तशृंगी गड नाशिक.1
- 4 जुलै सभा लक्षवेधी 2 नगरविकास नाशिक येथील सय्यद मुशीर मुनिरोध्दिन याने श्री.नितेश राणे, वि.स.स.1