**मनरेगा मजूर व कर्मचारी वर्गाला पगार नाही योजना बंद झाली की काय? — ग्रामीण भागा जामखेड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करूनही मजूर व कर्मचारी वर्गाला महिनोन्महिने पगार मिळालेला नाही. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागात मोठा संभ्रम निर्माण झाला असून “मनरेगा योजना बंद झाली की काय?” असा प्रश्न थेट लोकांमधून उपस्थित केला जात आहे. मनरेगा अंतर्गत 100 दिवसांच्या आत पूर्ण झालेली तसेच पुढील मंजूर कामे असूनही मजुरी बँक खात्यावर जमा न होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही स्पष्ट अधिकृत स्पष्टीकरण न दिल्यामुळे ग्रामीण भागात अफवा पसरत असून योजनेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय पत्रकार अधिकार परिषद, महाराष्ट्र राज्याचे सचिव व माहिती अधिकार कार्यकर्ते राविकुमार शिंदे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “योजना सुरू असताना मजुरांची मजुरी थांबणे हे गंभीर प्रशासकीय अपयश आहे. मजूर मेहनत करतो, पण पगार मिळत नाही; त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येत आहे,” असे ते म्हणाले. मनरेगा कायद्यानुसार वेळेत मजुरी देणे हा लाभार्थ्यांचा कायदेशीर हक्क आहे. मात्र प्रत्यक्षात हा हक्क सातत्याने डावलला जात असल्याचे चित्र आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून 100 दिवसांच्या आत पूर्ण झालेल्या तसेच पुढील मंजूर सर्व कामांची प्रलंबित मजुरी तात्काळ वितरित करावी, तसेच वारंवार विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. जर तात्काळ मजुरी अदा करण्यात आली नाही तर ग्रामीण भागात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. — राविकुमार शिंदे राज्य सचिव, भारतीय पत्रकार अधिकार परिषद, महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते, जामखेड तालुका प्रसिद्ध प्रमुख व प्रचार प्रमुख

- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- भीषण अपघात तीन वारकरी ठार! वारकऱ्यावर काळाचा घाला.. कार–दुचाकी धडकेत तीन जणांचा मृत्यू #शेतकरी #शासन #शेती #marathinews #news #breakingnews #jalna #पाऊस #अतिवृष्टी #शेतकरी #शासन #प्रशासन #पोलीस #बुलेट #क्राईम #तीर्थपुरी #शिक्षक #शिक्षण #शाळा #बदली #जिल्हापरिषद #नदी #पूर #गोदावरी #महापूर #नाथसागर #धरण #सातबारा #जरांगेपाटील #आरक्षण #मराठा #मुंबई #चलोमुंबई #jarangepatil #manojjarangepatil #maratha #trend #jarangepatil #maratha96k #marathareservation #manojjarange #beed #manjarsumba #marathasamaj #marathaaarakshan #maharashtratimes #मशरूम #शेती #पोळा #बैलगाडा #बैलपोळा #बैलगाडा_शौकीन #JalnaNews #jalna #police #marhan #devendrafadnavisformaharashtra #PankajaMunde #शेतकरी #marathinews #news #शासन #लातूर #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #पोलिस #क्राईम #मराठवाडा #महाराष्ट्र #पैठण #शेतकरी #घनसावंगी #तीर्थपुरी #Tirthpuri #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #Ghanswangi #बीड #जालना #शेतकरी #शेती #बळीराजा #jalna #घनसावंगी #वादळीवरा #DYSP #ig #पैठण #गळफास #आत्महत्त्या #शासन #मुख्यमंमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #maharastra #महाराष्ट्रशासन #सरकार #क्राईम #ग्रामपंचायत #BEED #घनसावंगी #DYSP #deedkar #बीडकर #प्रशासन #जालना #परभणी #बीड #लातूर #घनसावंगी #ghanswangi #तीर्थपुरी #शासन #मराठवाडा #वादळीवरा #अंबड #छत्रपतीसंभाजीनगर #क्राईम #वीज #हिंगोली #नांदेड #लातूर #धाराशिव #पाऊस #अतिवृष्टी #MarathaKrantiMorcha #santoshdeshmukh #मस्साजोग #शेतकरी #शॉर्ट्स #latest #latestnews #updates #marathi #marathinews #maharashtra #pune #Crime #CrimeNews #PuneCrime #News #punecity #punepolice #Suicide #PunePoliceSuicide #shetkri #sheti #shetimahiti #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #pilice #politics #crime #criminal #crimestories #crimepatrol #tirumala #beed #beednews #jalan #पोलीसमहासंचालक #aurangabad_maharashtra #aura #aurangabad #parbhani #paralives #hingoli #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #paralives ##auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #fecebookpost #shorts #virals #trend #reelsvideo #beach #beaches #reelsfb #viral #chill #funny #enjoy #rainydays #SummerSlam #america #NationalOysterday #miamibeach #miami #trending #spain #love #beautiful #australia #beachwalk #spain #usa #germany #europe #barcelona #beautyFull #ig #breastfeedinginpublic #tandembreastfeeding #babysleep #normalizebreastfeeding #reels #reelsviral #reelsindia #love #hindisong #foryou #love #viral #fyp #reelsvideo #freelsvideo #viralreels #viralreelsfb #viral #viralvideo #fyp #trend #trendingreels #song #viralsongvideo #mahakrushi #शेतकरी #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #newstoday #zee24taas #abpmaza #lokshahi #llokmatnews18 #ajtak #ddsahadri #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #jalnakar #ambad #crime_news #criminal #crime #मंत्रिमंडळनिर्णय #आत्ताच्याबातम्या #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #ब्रेकिंग #बिगब्रेकिंग #breakingnews #maharashtranews #livenews #maharashtrabreaking #saamtv #marathilivenews #saamtvnews #news #saamtvbreaking #latest #marathi #devendrafadnavis #latestupdates #latestmarathinews #ब्रेकिंगन्यूज #मराठीऑनलाइनबातम्या #मराठीताज्याबातम्या #शिवसेना #राजकिय #राजकियघडामोडी #mahanirnay #mahacabinetdecisions #nanded #ahemadnagar #usmanabad #chikhali #pune #mumbai #sangli #satara #amravati #buldhana #akola #dhule #nagpur #shirurnews #nashik #nandurbar #sindhudurg #washimnews #solapur #solapurnews #ratnagiri #solar #raygad #chandrapur #latur #auranails #shorts #short #shortvideo #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #mehkar #paralives #bjpvscongress #bjpgovernment #bjpparty #bjp #aurangabad_maharashtra #latur #laturnews #beednews #aura #auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #DevendraFadanavis #BJP #Paral #Maratha #Live #शाळा #जिल्हापरिषद #शिक्षक #शिक्षण obc #Jarange #Shorts #feed #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #solarenergy #solarpanels #solar #solarinstallation #solarsystem #शेती #शेती #शेतीशिवाय #शेतीविषयक #शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी #marathinews #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #शेतकरी tv9 #EknathShinde #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar #Beed #Dhule #Aurangabad #Beed #Jalna #Osmanabad #Nanded #Latur #Parbhani #Hingoli #Ahmednagar #Dhule #Jalgaon #Nandurbar #Nashik #Mumbai City district #Mumbai Suburban district #Thane #Palghar #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #Akola #Amravati #Buldhana #Yavatmal #अजितदादा_पवार #अजितदादा #साखर #कारखानदार #शासन #वारकरी #kirtan #किर्तन #maharaj1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Balkrishana Kadam7
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- Post by विशेष तपास न्युज1