श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजीनगर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी श्री शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिरसाट सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक शिरसाट सर यांनी पत्रकारांच्या समाजातील भूमिकेवर प्रकाश टाकत, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी असून सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकारितेची आजच्या काळात नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनीही सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व सामाजिक जाणीव ठेवून भविष्यातील नागरिक म्हणून घडावे, असा संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी पत्रकारांच्या वतीने राजेंद्र यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच आवाज जनतेचे संपादक श्रीकांत जाधव यांनी पत्रकारितेतील अनुभव सांगत, ग्रामीण व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारांनी सातत्याने केले पाहिजे, असे मत मांडले. या कार्यक्रमास लोकनायक न्यूज नेटवर्कचे संपादक आशिष संसारे, आवाज लोकशाहीचा न्यूज 24 चे संपादक जालिंदर आल्हाट, पत्रकार सागर भालेराव प्रविण पाळंदे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पत्रकारितेतील आव्हाने, संधी व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व समजण्यास मदत झाली असून समाजासाठी सत्य आणि सकारात्मक बातमीचे महत्त्व अधोरेखित झाले मुख्याध्यापक श्री बी. एल. शिरसाट सर, पर्यवेक्षक श्री तेलोरे सर राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी हायस्कूल व जूनियर कॉलेजचे कलाध्यापक श्री विशाल तागड सर .नाईक सर, धावडे सर, पाटील सर, आदींसह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- नारायण कुचे यांचे जाहीर सभा1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- Post by Riyazisaksayyed1
- नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न1
- जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी. .1
- #अगर मुसलमान बर्दाश्त न करें तो एक मिनट में देश में दंगे हो सकते हैं. - मौलाना साजिद रशीदी, अध्यक्ष ऑल इंडिया इमाम एसोसिएशन #अगर हिंदू भाईचारा छोड़ दे तो दंगे करने वाले सभी को 72 हूरों के पास भेज देंगे, मौलना धमकाना बंद करो. श्रीमान दिनेश दादा पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रिय अध्यक्ष # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)1
- सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत1