logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंचगंगा स्मशान भूमी तील दोन्ही धोकादायक कमानी उतरवल्या - भाजयुमो चा पाठपुरावा भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या कोल्हापूर : शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झालेल्या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी भाजपा सचिव अमित शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही कमानींचा रंग उडालेला असून, त्यांच्या पाया तसेच बांधकामाला तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. या पाठपुराव्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही धोकादायक कमानी पूर्णपणे उतरविण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यास भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे भाजपा सचिव अमित शिंदे सांगत संपर्क साधण्याचे आहवान केले आहे .

1 hr ago
user_Rajendra Makote
Rajendra Makote
आरोग्य सेवक - पत्रकार करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
ddb51b76-8fd7-493e-9e39-22674b1daa9e

पंचगंगा स्मशान भूमी तील दोन्ही धोकादायक कमानी उतरवल्या - भाजयुमो चा पाठपुरावा भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या कोल्हापूर : शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झालेल्या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली

de206304-b178-4806-bee6-6b1b8aa7fe34

होती. यासाठी भाजपा सचिव अमित शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही कमानींचा रंग उडालेला असून, त्यांच्या पाया तसेच बांधकामाला तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका

84d54187-ec92-4951-b320-88923cc19cd8

प्रशासनाकडे निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. या पाठपुराव्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही धोकादायक कमानी पूर्णपणे उतरविण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीबद्दल भाजपा युवा

4e1d6623-6f37-4987-8ef0-9ea2c13eb150

मोर्चाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यास भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे भाजपा सचिव अमित शिंदे सांगत संपर्क साधण्याचे आहवान केले आहे .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार सुहास बाबर यांनी ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन अल्पोहार वाटप केला यावेळी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    आमदार सुहास बाबर यांनी ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या
खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन अल्पोहार वाटप केला यावेळी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये प्रंसन्न वातावरणात पार पडला .
    1
    श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये प्रंसन्न वातावरणात पार पडला .
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    19 hrs ago
  • पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    1
    पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
    1
    लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    1
    लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!
    1
    सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे एका मास्तरला आरतीचा मान मिळाला श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये हस्ते आरतीचा योग उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री शिवशंभो आणि मंदिर देवस्थान कमिटीचे हृदयपूर्वक धन्यवाद
    1
    श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे एका मास्तरला आरतीचा मान मिळाला
श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये हस्ते आरतीचा योग उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री शिवशंभो आणि मंदिर देवस्थान कमिटीचे हृदयपूर्वक धन्यवाद
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!
    1
    शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.