खड्डे, कोंडी आणि जीवघेणा प्रवास; चाकण MIDC मधील खड्ड्यांवर कर्मचाऱ्यांचा उद्रेक..! चाकण, पुणे : मर्सिडीज बेंझ, फॉक्सवॅगन, महिंद्रा, बजाज यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात ओळख निर्माण झालेल्या चाकण MIDC ची सध्या खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे मोठी दुरवस्था झाली आहे.पाच फेजमध्ये विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीत दीड हजारांहून अधिक कंपन्या असून लाखो कर्मचारी दररोज ये-जा करतात. मात्र रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चाकण MIDC मधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही मूलभूत सुविधांची कमतरता का, असा सवाल कर्मचारी आणि चाकण वाहतूक कोंडीमुक्त कृती समितीने उपस्थित केला आहे... #ChakanMIDC #Chakan #Pune #MIDC #ChakanTraffic #TrafficJam #RoadPotholes #RoadProblem #IndustrialArea #PuneNews #MaharashtraNews #चाकण #चाकणMIDC #वाहतूककोंडी #खड्डे #रस्त्यांचीदुरवस्था #उद्योगनगरी #पुणेन्यूज #दनायक #ThenayakNews

- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. Pune- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..1