विद्यापीठात पक्षांसाठी लावले घरटे -पदव्युत्तर गृहशास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम विद्यापीठात पक्षांसाठी लावले घरटे -पदव्युत्तर गृहशास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात पक्षांसाठी घरटी व पाणी पिण्याची भांडी (मडकी) ठेवण्यात आली. पदव्युत्तर गृहशास्त्र शैक्षणिक विभाग राष्ट्रीय सेवा योजने (NSS) च्या वतीने 'पर्यावरणपूरक शाश्वतता' उपक्रम बुधवार, दि.१८ मार्च २०२६ रोजी राबविण्यात आला. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना धवड यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच उष्ण हवामानात पक्ष्यांची काळजी घेणे आणि त्यांना पाण्याची उपलब्धता करून देणे हा होता. परिसरातील योग्य आणि सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांची घरटी बसविण्यात आली, ज्यामुळे त्यांना नैसर्गिक व सुरक्षित निवास मिळेल. तसेच सावलीच्या ठिकाणी मातीची पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी पक्षी घरटी बसविणे आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरणे यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला व पर्यावरणाबद्दलची आपली जबाबदारी पार पाडली. या उपक्रमाद्वारे जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. शुभदा जांभुळकर, डॉ. प्राजक्ता नांदे, सौ. मीनाक्षी सुरपांडे आणि डॉ. तुलिका खरे हे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच अशैक्षणिक कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

- ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वरमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागपूर :- कळमेश्वर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांना सदर मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेत रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. प्राथमिक तपासात हा खून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या घटनेमुळे कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.1
- प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ कळमेश्वर तालुक्यातील भरतवाडा ब्रिज जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला स्थानिक नागरिकांनी सदर मृतदेह दिसताच पोलिस स्टेशन कळमेश्वर ला माहिती दिली.पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.प्राथमिक तपासात घात की अपघात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या मृत व्यक्ती ची ओळख पटलेली नाही.पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर करीत आहे.1
- पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।1
- चित्रकूट जनपद के पहाड़ी कस्बे में अचानक हुई 60 वर्षीय व्यक्ति की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम मामला चित्रकूट जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र के पहाड़ी कस्बे का बीते शुक्रवार की रात्रि लगभग 9:30 बजे का जहां 60 वर्षीय व्यक्ति की अचानक मौत हो गई मृतक 60 वर्षीय धर्मराज पुत्र रामसनेही के परिजनों ने बताया कि धर्मराज पूरी स्वास्थ्य थे और रोजाना की भांति घर में खाना खाने के बाद टहल रहे थे तभी अचानक तबीयत बिगड़ी तो चारपाई पर लेट गए जिनको परिजन आनंद-पणन में पहाड़ी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे हैं जहां डॉक्टर ने धर्मराज को मृत घोषित कर दिया है परिजनों ने बताया कि धर्मराज चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय में वाइस चांसलर के गार्ड के रूप में कार्यरत थे वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने सबको कब्जे में लेकर मृतक केशव का आज शनिवार की सुबह 11:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम1
- कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.3
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!1