logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले. मुळात ट्रॉलीला कोणतेही इंजिन असत नाही. ट्रॅक्टरला जोडल्यानंतरच ट्रॉली किंवा ट्रेलरची वाहतुक होते. हायड्रोलिक यंत्रणा असलेले डंपींग ट्रेलरही ट्रॅक्टर मार्फतच ओढले जातात. सर्वच प्रकारच्या कृषी उत्पादनांची आणि त्यातही प्रामुख्याने ऊसाची वाहतुक करण्यासाठी या ट्रॉली किंवा ट्रेलरचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांसाठी ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुक महत्वाची असते. या ट्रॉलीवर जीएसटी आकारणी केल्याने कृषी उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होतो. सध्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ५ टक्के जीएसटी असून, हा करही केंद्र सरकारने रद्द करावा आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्याला नामदार सितारमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

3 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
36259130-2723-4947-815c-63dcf267dff9

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले. मुळात ट्रॉलीला कोणतेही इंजिन असत नाही. ट्रॅक्टरला जोडल्यानंतरच ट्रॉली किंवा ट्रेलरची वाहतुक होते. हायड्रोलिक यंत्रणा असलेले डंपींग ट्रेलरही ट्रॅक्टर मार्फतच ओढले जातात. सर्वच प्रकारच्या कृषी उत्पादनांची आणि त्यातही प्रामुख्याने ऊसाची वाहतुक करण्यासाठी या ट्रॉली किंवा ट्रेलरचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांसाठी ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुक महत्वाची असते. या ट्रॉलीवर जीएसटी आकारणी केल्याने कृषी उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होतो. सध्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ५ टक्के जीएसटी असून, हा करही केंद्र सरकारने रद्द करावा आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्याला नामदार सितारमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या व्हिडिओमध्ये पहा: कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स. लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन. योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन. सहभागी कलाकार: विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    1
    शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या व्हिडिओमध्ये पहा:
कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स.
लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'.
कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन.
योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन.
सहभागी कलाकार:
विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    1
    हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे  नागरिकांचे म्हणणे.  वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    1
    सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.
हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    2
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    3
    पिंपरी चिंचवड : -
हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं...
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव
#Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.