logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राजोली परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची धाड; तीन विद्यार्थी निलंबित चंद्रपूर: इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान राजोळी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने अचानक धाड टाकली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान तपासणीत तीन विद्यार्थी गैरमार्गाने कॉपी करताना आढळून आले. संबंधित तिन्ही विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या नियमांनुसार कॉपी प्रकरण नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान परीक्षा केंद्रावरील देखरेखीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळे केंद्रचालक व पर्यवेक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मंडळाकडे पाठविण्यात आला असून पुढील निर्णय मंडळाकडून घेतला जाणार आहे.

1 hr ago
user_News34
News34
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
a5fac5eb-6124-4df2-bf25-2f13ef35b017

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर - सेन्सर मुळें धावण्याच्या मैदानी चाचणीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, चंद्रपुरात तब्बल 20 हजार युवक/युवती पोलीस भरतीकरिता चंद्रपुरात दाखल झाले आहे, 100 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत 11 ते 14 फेब्रुवारीला उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, आता ती चाचणी पुन्हा घेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.
    1
    चंद्रपूर - सेन्सर मुळें धावण्याच्या मैदानी चाचणीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, चंद्रपुरात तब्बल 20 हजार युवक/युवती पोलीस भरतीकरिता चंद्रपुरात दाखल झाले आहे, 100 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत 11 ते 14 फेब्रुवारीला उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, आता ती चाचणी पुन्हा घेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • क्षुल्लक वादातून भुऱ्याने काढला मल्लेशचा काटा ------------------------------- रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने वणी शहर हादरले
    1
    क्षुल्लक वादातून भुऱ्याने काढला मल्लेशचा काटा
-------------------------------
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने वणी शहर हादरले
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    8 hrs ago
  • Post by Anup Anukul bhakta
    1
    Post by Anup Anukul bhakta
    user_Anup Anukul bhakta
    Anup Anukul bhakta
    Political party office चामोर्शी, गडचिरोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • digital meter keghav
    1
    digital meter keghav
    user_Aditya Naitama
    Aditya Naitama
    केळापूर, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Punit markam
    1
    Post by Punit markam
    user_Punit markam
    Punit markam
    Voice of people समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    38 min ago
  • बिहार मैट्रिक परीक्षा: मेहनत नहीं, 'घू"स' का है भरोसा! गणित के पेपर में फेल सिस्टम की पास होने वाली सेटिंग।" #Muzaffarpur #BiharNews #MatricExam2026 #EducationSystem #ViralVideo #aakashpriyadarshi #worldmedianews #virals #viralshorts
    1
    बिहार मैट्रिक परीक्षा: मेहनत नहीं, 'घू"स' का है भरोसा! गणित के पेपर में फेल सिस्टम की पास होने वाली सेटिंग।"
#Muzaffarpur #BiharNews #MatricExam2026 #EducationSystem #ViralVideo #aakashpriyadarshi #worldmedianews #virals #viralshorts
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏
#drmeherabbas
#hearthealth 
#routinehearttest 
#HeartHealthAwareness 
#heartattack 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    16 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.