लातूर. स्था.स्व.सं. मध्ये निवडून आलेल्या धनगर समाजातील लोकप्रतिनिधींचा मंगळवारी भव्य सत्कार सोहळा स्था.स्व.सं. मध्ये निवडून आलेल्या धनगर समाजातील लोकप्रतिनिधींचा मंगळवारी भव्य सत्कार सोहळा लातूर : लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या धनगर समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा मंगळवार , दि. ३१ मार्च २०२६ रोजी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी ११ वाजता अंबेजोगाई रोडवरील विष्णुदास मंगल कार्यालयात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया धनगर महासंघाचे राष्ट्रीय सचिव डॉ. पंकज भिवटे, भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. उज्वलाताई हाके, डॉ. सचिन शेंडगे यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात विशेष सत्कारमूर्ती म्हणून राज्यसभेचे नवनियुक्त खासदार रामराव वडकुते, आयपीएस अधिकारी अविनाश बारगळ, सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ विठ्ठल आदित्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले लातूर मनपाचे विरोधी पक्षनेते देविदास काळे, मनपा सदस्य दीपक सूळ, सौ. सपनाताई किसवे , पवन सोलंकर, सौ. छाया बंडगर, श्रीमती चंद्रकला मदने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जि .प. उपगटनेते महादेव साळुंके, जि प सदस्य बाळू माने, जि . प. सदस्या सौ. शीतल खोमणे, सौ. जयश्री तवले, अहमदपूरच्या नगरसेविका सौ. उषा देवकते , सौ. भाग्यश्री बारमाळे , रेणापूरचे नगरसेवक दत्ता सरवदे, शिरूर अनंतपाळचे उपनगराध्यक्ष अनंत काळे, निलंगाचे नगरसेवक सौ. संगीत पेठकर, स्वीकृत सदस्य गजेंद्र तरंगे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, निलंगा पं .स. ,विवेक कोकणे, पं . स. सदस्या सौ. जयश्री घोडके, सौ. सिंधू हजारे, पं . स. सदस्य औसा परमेश्वर लांडगे , पं . स. सदस्य जळकोट राहुल झोले,पं . स. सदस्य रेणापूर बालाजी गोटके , सदस्या सौ. अंजली काळे, पं . स. सदस्य चाकूर सौ. सुप्रिया हाके या लोकप्रतिनिधींचाही जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोयकर हे आहेत. तर संयोजक अनिल पुजारी, डॉ. प्रशांत काळे, चंद्रकांत हजारे, चंद्रकांत खटके, सौ. हेमा येळे , सौ. सुमित्रा चिगुरे, संदेश गडदे,शिवशांत हरिभाऊ काळे हे आहेत.

- N।7Latur, Maharashtra👏12 hrs ago
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1