Shuru
Apke Nagar Ki App…
पवित्र असा रमजान ईदसणा निमित्त आलेगाव पागा येथे सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण करून आजचा दिवस साजरा केला त्यानंतर आलेगाव पागा येथे सर्व नागरिकांनी मुसलमान बंधूंना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या शिवसेना शिरूर तालुका संघटक बाळकृष्ण वाघचौरे व शाखाप्रमुख श्री शरद राव वेताळ आणि शिरूर तालुका शिवसेना असेल उप प्रमुख प्रल्हाद अवचिते आणि समस्त ग्रामस्थ आलेगाव पागा उपस्थित होते
बाळकृष्ण विश्वनाथ वाघचौरे