logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

National Highway Road No 222/Now it is High no 60 sahad bridge is under Repair from 28 th September2025 to 10th October 2025.so please care about that

on 28 September
user_Munna Miyan
Munna Miyan
Voice of people Mumbai•
on 28 September
db3b9016-0b0d-46bb-bf09-784b72c0744e

National Highway Road No 222/Now it is High no 60 sahad bridge is under Repair from 28 th September2025 to 10th October 2025.so please care about that

More news from Mumbai and nearby areas
  • चुनाव नजदीक आते ही एक बार फिर मुस्लिम कब्रस्तान का मुद्दा तुल पकड़ा है अब देखना है कि कौन सी पार्टी मुस्लिम को कब्रस्तान दिलाने में कामयाब होती है और कौन सी नई या मुस्लिम समाज को निराशा ही हाथ लगता है
    1
    चुनाव नजदीक आते ही एक बार फिर मुस्लिम कब्रस्तान का मुद्दा तुल पकड़ा है अब देखना है कि कौन सी पार्टी मुस्लिम को कब्रस्तान दिलाने में कामयाब होती है और कौन सी नई या मुस्लिम समाज को निराशा ही हाथ लगता है
    user_Munna Miyan
    Munna Miyan
    Voice of people Mumbai•
    8 hrs ago
  • २६ तासांच्या प्रयत्नानंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला; #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos
    1
    २६ तासांच्या प्रयत्नानंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला;
#swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pune•
    5 hrs ago
  • पुणे गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच आहे का याची अंमलबजावणी कधी होणार
    1
    पुणे गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच आहे का याची अंमलबजावणी कधी होणार
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Journalist Pune•
    2 hrs ago
  • विसापूर फाटा येथे टँकर-रिक्षाचा भीषण अपघात; ६ जण गंभीर जखमी प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    विसापूर फाटा येथे टँकर-रिक्षाचा भीषण अपघात; ६ जण गंभीर जखमी
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    3 hrs ago
  • *चांदवड नगरपरिषद प्रभाग ३ ची रणधुमाळी:* *अपक्ष उमेदवार अनुक्रमाक 5 सोनवणे प्रसाद अनिल यांच्या बाजूने जनमताचा कौल!* ​अँकर : संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर प्रलंबित असलेल्या या जागेसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार असून, २१ तारखेला तातडीने मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सोनवणे प्रसाद अनिल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांच्या समर्थनात जनसागराचा ओघ वाढताना दिसत आहे. ​ ​नगरपरिषदेच्या इतर सर्व प्रभागांचे मतदान २ डिसेंबर रोजीच पार पडले होते. मात्र, कायदेशीर बाबींमुळे प्रभाग ३ ची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता कोर्टाचा हिरवा कंदील मिळाल्याने प्रशासनाने २० तारखेला मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. एकाच जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ​ *पक्षभेद विसरून गोटु सोनवणे यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा* ​प्रसाद अनिल सोनवणे यांच्या उमेदवारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळत असलेला सर्वपक्षीय पाठिंबा. कोणत्याही एका चौकटीत न अडकता, प्रभागातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आज सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. "सामान्य जनतेचा हक्काचा माणूस" ही त्यांची प्रतिमा विरोधकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. ​प्रचारादरम्यान गोटू सोनवणे यांनी मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला आहे...... ​ *मूलभूत सोयी:* प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि आधुनिक पथदीपांची (Street Lights) व्यवस्था करणे. ​ *पाणीप्रश्न* : पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवणे. ​ *घरकुल योजना:* गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्याचे आश्वासन. ​"गोटू सोनवणे हे केवळ उमेदवार नसून आमच्या प्रभागातील एक विश्वासू मित्र आहेत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावेळी प्रभाग ३ मध्ये परिवर्तन निश्चित आहे." असे प्रभागातील सजग मतदार मतदारांना आवाहन करतांना सांगत आहे ​जनतेच्या मनातील उमेदवार ​सध्या प्रभागात फिरताना "एकच ध्यास, गोटू सोनवणे यांचा विजय" असा सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटताना दिसत आहे. त्यांच्या साध्या राहणी मानामुळे आणि सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात आपली जागा निर्माण केली आहे. २० तारखेच्या मतदानात हे जनमत पेटीत कसे बंद होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
    1
    *चांदवड नगरपरिषद प्रभाग ३ ची रणधुमाळी:*
*अपक्ष उमेदवार अनुक्रमाक 5 सोनवणे प्रसाद अनिल यांच्या बाजूने जनमताचा कौल!* 
​अँकर : संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर प्रलंबित असलेल्या या जागेसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार असून, २१ तारखेला तातडीने मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सोनवणे प्रसाद अनिल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांच्या समर्थनात जनसागराचा ओघ वाढताना दिसत आहे.
​
​नगरपरिषदेच्या इतर सर्व प्रभागांचे मतदान २ डिसेंबर रोजीच पार पडले होते. मात्र, कायदेशीर बाबींमुळे प्रभाग ३ ची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता कोर्टाचा हिरवा कंदील मिळाल्याने प्रशासनाने २० तारखेला मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. एकाच जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
​ *पक्षभेद विसरून गोटु सोनवणे यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा* 
​प्रसाद अनिल सोनवणे यांच्या उमेदवारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळत असलेला सर्वपक्षीय पाठिंबा. कोणत्याही एका चौकटीत न अडकता, प्रभागातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आज सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. "सामान्य जनतेचा हक्काचा माणूस" ही त्यांची प्रतिमा विरोधकांसाठी मोठी अडचण ठरत आहे.
​प्रचारादरम्यान गोटू सोनवणे यांनी मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला आहे......
​ *मूलभूत सोयी:* प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि आधुनिक पथदीपांची (Street Lights) व्यवस्था करणे.
​ *पाणीप्रश्न* : पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवणे.
​ *घरकुल योजना:* गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्याचे आश्वासन.
​"गोटू सोनवणे हे केवळ उमेदवार नसून आमच्या प्रभागातील एक विश्वासू मित्र आहेत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावेळी प्रभाग ३ मध्ये परिवर्तन निश्चित आहे."
असे प्रभागातील सजग मतदार मतदारांना आवाहन करतांना सांगत आहे 
​जनतेच्या मनातील उमेदवार
​सध्या प्रभागात फिरताना "एकच ध्यास, गोटू सोनवणे यांचा विजय" असा सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटताना दिसत आहे. त्यांच्या साध्या राहणी मानामुळे आणि सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात आपली जागा निर्माण केली आहे. २० तारखेच्या मतदानात हे जनमत पेटीत कसे बंद होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Nashik•
    18 hrs ago
  • पाच पांडव कालीन मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे श्री बिरदेव मंदीर
    1
    पाच पांडव कालीन मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे श्री बिरदेव मंदीर
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara•
    6 hrs ago
  • Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान
    1
    Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad•
    21 hrs ago
  • कार्यकारणभाव शोधणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनः उदयकुमार कुऱ्हाडे प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    1
    कार्यकारणभाव शोधणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनः उदयकुमार कुऱ्हाडे
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.