मुनघाटे महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा दंडकारण्य मुनघाटे महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा कुरखेडा :दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाभाऊमुनघाटे महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा कुरखेडा :दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गुणवंत वडपल्लीवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.दीपक बन्सोड, डॉ.भास्कर तुपटे, डॉ. संदीप निवडूंगे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.गुणवंत वडपल्लीवार यांनी ओझोन म्हणजे काय? तो कुठे असतो? त्याचे महत्त्व काय आहे ? व ओझोनचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. दीपक बन्सोड यांनी जागतिक ओझोन दिवसाची सुरुवात केव्हापासून झाली? ओझोनचे पृथ्वीपासूनचे अंतर, ओझोन थराचे महत्व व पर्यावरणाचा ओझोन थरावरील परिणाम, ओझोनचा मानवी जीवनात महत्व, ओझोनच्या थराला जागतिक तापमान वाढीचे परिणाम, ग्लोबल वार्मिंग, ओझोन होल इत्यादीवर विस्तृत मार्गदर्शन केले. पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाला थांबविण्यासाठी युवकांची भूमिका समजावून सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. भास्कर तुपटे यांनी पृथ्वीचे तापमान पासून रक्षण करण्यासाठी ओझोन थराची जपून करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी डॉ. संदीप निवडून यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संजय महाजन तर आभार डॉ. निकेश लोखंडे यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गुणवंत वडपल्लीवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.दीपक बन्सोड, डॉ.भास्कर तुपटे, डॉ. संदीप निवडूंगे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.गुणवंत वडपल्लीवार यांनी ओझोन म्हणजे काय? तो कुठे असतो? त्याचे महत्त्व काय आहे ? व ओझोनचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. दीपक बन्सोड यांनी जागतिक ओझोन दिवसाची सुरुवात केव्हापासून झाली? ओझोनचे पृथ्वीपासूनचे अंतर, ओझोन थराचे महत्व व पर्यावरणाचा ओझोन थरावरील परिणाम, ओझोनचा मानवी जीवनात महत्व, ओझोनच्या थराला जागतिक तापमान वाढीचे परिणाम, ग्लोबल वार्मिंग, ओझोन होल इत्यादीवर विस्तृत मार्गदर्शन केले. पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाला थांबविण्यासाठी युवकांची भूमिका समजावून सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. भास्कर तुपटे यांनी पृथ्वीचे तापमान पासून रक्षण करण्यासाठी ओझोन थराची जपून करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी डॉ. संदीप निवडून यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संजय महाजन तर आभार डॉ. निकेश लोखंडे यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे1
- शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज1
- रजेगांव ग्रामीण अस्पताल पर गंभीर आरोप! बिना इलाज मरीजों को रेफर करने की शिकायत | डॉक्टर सुप्रिया बोरकर पर जांच की मांग गोंदिया जिले के रजेगांव ग्रामीण अस्पताल में चिकित्सा व्यवस्था को लेकर स्थानीय नागरिकों ने गंभीर शिकायत दर्ज कराई है। शिकायत में चिकित्सा अधिकारी डॉ. सुप्रिया बोरकर पर कर्तव्य में लापरवाही, मुख्यालय में निवास नहीं करने और मरीजों के साथ कथित दुर्व्यवहार जैसे आरोप लगाए गए हैं। शिकायतकर्ताओं का आरोप है कि कई बार मरीजों को उचित उपचार दिए बिना ही दूसरे अस्पतालों में रेफर किया जाता है। साथ ही रेफरल स्लिप पर डॉक्टर के हस्ताक्षर होने का भी दावा किया गया है। जिला शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले ने शिकायत मिलने की पुष्टि करते हुए मामले की जांच कर नियमानुसार कार्रवाई किए जाने की बात कही है। अब मरीजों के रिकॉर्ड और रेफरल रजिस्टर की जांच से यह स्पष्ट होने की उम्मीद है कि कितने मरीजों को रेफर किया गया और किन परिस्थितियों में किया गया। यह खबर शिकायतकर्ताओं द्वारा लगाए गए आरोपों और संबंधित अधिकारी के बयान पर आधारित है। अंतिम तथ्य जांच के बाद स्पष्ट होंगे। 📍 स्थान: रजेगांव, गोंदिया जिला 📰 Kohram News Gondia 📺 स्थानीय खबरों और जनहित से जुड़ी खबरों के लिए चैनल को Subscribe करें और वीडियो को Like & Share करें। #Rajegaon #Gondia #RuralHospital #GondiaNews #KohramNews #DoctorComplaint #MaharashtraNews #HospitalNews #BreakingNews1
- राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !1
- पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari1
- नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान1
- लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित1