Shuru
Apke Nagar Ki App…
संत नगर बीएमसी कॉलोनी बीएमसी स्कूल के सामने बाथरूम द्वारा आदि की बाथरूम का टंकी फट गया तो भी कोई 3 दिन से कोई साफ नहीं करता
पवित्र राजमणि दुबे
संत नगर बीएमसी कॉलोनी बीएमसी स्कूल के सामने बाथरूम द्वारा आदि की बाथरूम का टंकी फट गया तो भी कोई 3 दिन से कोई साफ नहीं करता
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 🌁 The Mumbai–Pune Missing Link , yet another engineering marvel! Just 3 days to go… It will be dedicated to Maharashtra on 1st May, Maharashtra Day. This project will reduce travel time between Mumbai and Pune by 25–30 minutes A series of outstanding infrastructure projects has become the identity of Maharashtra.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.1
- 📍 सिंभोरा रोड मोर्शी बालाजी नगर परिसरातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, नाल्यांची दयनीय अवस्था, साचलेला कचरा आणि बंद पडलेली स्ट्रीट लाईट्स यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. “बालाजी नगरच्या समस्या कागदावर नाही, जमिनीवर दिसतात,” असे ठाम मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत, नगर परिषद सदस्यांनी स्वतः येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. ⚠️ अपघातांचा धोका वाढला खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे संतुलन बिघडत असून, अनेकदा अपघात टळता टळता टळतात. विशेषतः रात्रीच्या वेळी बंद स्ट्रीट लाईट्समुळे परिस्थिती अधिकच भीषण बनते. 🚫 नाल्यांची अवस्था बिकट नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हीच समस्या मोठ्या पूरस्थितीत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे. 📢 नागरिकांचा इशारा स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 👉 “जर लवकरात लवकर नगर परिषद सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” 🏛️ नगर परिषद मोर्शीला खुलं आवाहन बालाजी नगरचे नागरिक आता थेट आवाहन करत आहेत की, 👉 “नगर परिषद सदस्यांनी कार्यालयात बसून नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या पाहाव्यात.” 🔥 नागरिकांची एकमुखी मागणी ✔ तात्काळ साइट व्हिजिट ✔ रस्ते दुरुस्ती ✔ नाली स्वच्छता ✔ स्ट्रीट लाईट सुरू करणे 🗣️ शेवटचा सवाल: “नागरिकांनी कर भरायचा आणि मूलभूत सुविधा मागण्यासाठी संघर्ष करायचा, हीच का व्यवस्था?”4
- १ मे ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन1
- Post by Amravati News Update1
- वाशिम शहर दनाणून गेले वाशिम जिल्हा द्वारा दि 28 एप्रिल रोजी वाशिम येथिल मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे5
- Post by Amravati News Update1
- चंद्रपूर वनविभाग जंगलात वणवा लागू नये यासाठी प्रयत्नशील असतात मात्र काही नागरिक वनविभागाच्या नियमांना बगल देत असतात, आधीच चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यानंतर जंगलात असा वणवा लागणे, हे तापमानात वाढ होण्याची संकेत व वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत आहे.1
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1