Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:येवला परिसरात कमी उंचीवर फिरले विमान; अखेर सुरतला आपत्कालीन लँडिंग दिल्लीहून शिर्डीकडे येणारे इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे येवला व वैजापूर परिसरात कमी उंचीवर घिरट्या घालत होते. त्यामुळे येवला तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कमी दृश्यमानतेमुळे शिर्डीत लँडिंग शक्य न झाल्याने विमान सुरत येथे आपत्कालीन उतरवण्यात आले. प्रशासनाने तातडीने संपर्क साधत परिस्थिती स्पष्ट केली. विमान सुरक्षित उतरल्याने प्रवासी व येवला परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Kapil Katyare

More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वन विभागाला नवजात बिबट्याची पिले आढळली असून त्यात एक पिल्लू पांढऱ्या रंगाचे असल्याने विशेष लक्ष वेधून घेत आहे. हे दुर्मिळ पिल्लू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने पिलांना ताब्यात घेऊन उपचार सुरू केले असून त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जात आहे. या घटनेमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.1
- #बिहार के #नालंदा जिला के #नुरसराय थाना क्षेत्र का बच्चा #चोरी के आरोप में एक #महिला के साथ इस तरह दुर्व्यवहार और #छेड़खानी करना बहुत ही ग़लत है। इस तरह छेड़खानी करने वाले को प्रशासन जल्द गिरफ्तार करें। इंसानियत मर चुकी है, किसी का मां बहन बेटियों के साथ बीच रोड पर इस तरह छेड़खानी करना एक अपराधी जैसा व्यवहार किया जा रहा है। #अशोक_यादव महिला का इज्जत लुट रहा हुआ गिरफ्तार लेकिन ये सब को फांसी हो 🤬1
- Post by Anand Gangurde4
- Post by Afsjcjryued1
- Post by सुनिलआण्णा सोनवणे1
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- नगर-मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी असलेल्या गतिरोधकावर आयशर ट्रकने मालवाहू ट्रकला पाठीमागून धडक दिली या धडकेमुळे आयशर ट्रकचा चक्काचूर झाला या भीषण अपघातात आयशर ट्रक मधील चालक गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता यावेळी संभाजी पवार मित्र मंडळाने वेळीच मदत करून चालकाला केबिन तोडून बाहेर काढले पुढील उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे4
- नाशिक–निफाड रस्त्यावर स्कॉर्पिओ व कंटेनर ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने स्कॉर्पिओवर चढताच गाडीचा समोरील भाग चकनाचूर झाला. हा थरार CCTV मध्ये कैद झाला असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्कॉर्पिओमध्ये असलेले पोलीस कर्मचारी कयूम सय्यद हे या अपघातातून थोडक्यात बचावले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.1