logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बोधगया येथे रसगुल्ला वरून हाणामारी लग्न समारंभ रद्द

12 hrs ago
user_चंद्रकला हेमंत वळवी
चंद्रकला हेमंत वळवी
Nurse Nandurbar, Maharashtra•
12 hrs ago
b2c0741f-840c-4b34-9bc6-2b2048730ef7

बोधगया येथे रसगुल्ला वरून हाणामारी लग्न समारंभ रद्द

  • U
    User9846
    Latur, Maharashtra
    😤
    1 hr ago
More news from Pune and nearby areas
  • महावीर चौक छ. संभाजीनगर येथे बाबा पेट्रोलपंप जवळ एका कारला अचानक लागली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी
    1
    महावीर चौक छ. संभाजीनगर येथे बाबा पेट्रोलपंप जवळ एका कारला अचानक लागली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    9 hrs ago
  • अब कार वॉश नहीं, कार केयर आपके घर पर
    1
    अब कार वॉश नहीं, कार केयर आपके घर पर
    user_Shuru Deals
    Shuru Deals
    Digital Marketing Specialist Raigad, Maharashtra•
    6 hrs ago
  • अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई! नागपूरी गेट परिसरातून 2.8 किलो गांजा, शाइन गाडी व मोबाईलसह आरोपी जेरबंद; मुद्देमाल किंमत ₹1.66 लाख! #amravati #police
    1
    अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई! नागपूरी गेट परिसरातून 2.8 किलो गांजा, शाइन गाडी व मोबाईलसह आरोपी जेरबंद; मुद्देमाल किंमत ₹1.66 लाख!
#amravati #police
    user_Breaking amravati
    Breaking amravati
    Media house Amravati, Maharashtra•
    22 hrs ago
  • निवडणूक स्थगितीवर #जनतेचा #कौल... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #CourtUpdate #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    निवडणूक स्थगितीवर #जनतेचा #कौल...
#election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #CourtUpdate #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati, Maharashtra•
    23 hrs ago
  • *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* *💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* *💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* *💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* *✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*
    1
    *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* 
*💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* 
*💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* 
*💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* 
*✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp  8421078244*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    1 hr ago
  • हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨ भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏 #DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir #Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition #DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    1
    हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨
भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला.
पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏
#DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir
#Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition
#DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes
https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • भीषण आग नवजात बालकांना काच फोडून बाहेर काढण्यात आले
    2
    भीषण आग नवजात बालकांना काच फोडून बाहेर काढण्यात आले
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    12 hrs ago
  • टाईल्स विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करून लुटणाऱ्या चार आरोपींना काही तासातच अटक.!
    1
    टाईल्स विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करून लुटणाऱ्या चार आरोपींना काही तासातच अटक.!
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    18 hrs ago
  • 21 दिवसांची झुंज यशस्वी! 14 वर्षीय ऋषिकेश कनौजिया पंढरपुरमध्ये सापडला; एसपी अर्चित चांडक आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांना सलाम… परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू!
    1
    21 दिवसांची झुंज यशस्वी! 14 वर्षीय ऋषिकेश कनौजिया पंढरपुरमध्ये सापडला; एसपी अर्चित चांडक आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांना सलाम… परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू!
    user_Breaking amravati
    Breaking amravati
    Media house Amravati, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.