logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात नागपूर :- नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?

2 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•

More news from India and nearby areas
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    8 hrs ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼
    1
    ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼
    user_Rupeli Vlog odia Tv
    Rupeli Vlog odia Tv
    Content Creator (YouTuber) समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Wardha, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    1
    खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम
#KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Wardha, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.