logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपुर में दिन-ब-दिन बढ़ रही है हत्या कब रोके गई?

on 18 April
user_Ammar haider (ezaan)
Ammar haider (ezaan)
Social Media Manager Nagpur, Maharashtra•
on 18 April

नागपुर में दिन-ब-दिन बढ़ रही है हत्या कब रोके गई?

  • user_Irshadqureshi Qureshi
    Irshadqureshi Qureshi
    Nagpur (Urban), Maharashtra
    government se nivedan hai ki crime Ke liye koi naye staff ka gathan Karen kyunki hamare Na koi Shahar ki police per bahut jimmedaariyan badh gai hai unhen dusre kamon ke fursat nahin hai isiliye Nagpur ka crime nahin ruk raha hai
    on 20 April
  • user_Vinod Katekhaye
    Vinod Katekhaye
    Maharashtra
    😡
    on 22 April
  • user_Amit Thakre
    Amit Thakre
    Nagpur (Rural), Maharashtra
    👏
    on 22 April
  • user_User2519
    User2519
    Sakri, Dhule
    😂
    on 20 April
  • user_User7957
    User7957
    Aurangabad, Maharashtra
    🙏
    on 20 April
More news from Maharashtra and nearby areas
  • अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.हेमलता गजानन लेंधे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #BJPNEWS #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.हेमलता गजानन लेंधे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत...
#election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #BJPNEWS  #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati, Maharashtra•
    8 hrs ago
  • मातंग समाजाच्या वतीने..... पोलीस अधिक्षक लोढा साहेब यांना निवेदन....
    1
    मातंग समाजाच्या वतीने..... पोलीस अधिक्षक लोढा साहेब यांना निवेदन....
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter Jalna, Maharashtra•
    14 min ago
  • फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.
    1
    फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    9 hrs ago
  • पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    1
    पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Journalist Dharangaon, Jalgaon•
    9 hrs ago
  • *मनोकामना न्यूज* https://youtube.com/shorts/er57j0geeEs?si=6HrSGG6fvaodDkDf
    1
    *मनोकामना न्यूज*
https://youtube.com/shorts/er57j0geeEs?si=6HrSGG6fvaodDkDf
    user_Vaman pathak
    Vaman pathak
    Journalist Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.सविता प्रविण पेटकर यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #ओबीसी_बहुजन_आघाडी #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.सविता प्रविण पेटकर यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत...
#election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #ओबीसी_बहुजन_आघाडी #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati, Maharashtra•
    13 hrs ago
  • पैठण जायकवाडी भागातील संजयनगर, राहुलनगर, दाळवाडी या भागातील बौद्ध, मातंग, ओबीसी समाजाचे हजारो घर उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे. 60 वर्षापासून जवळपास तीन पिढ्या लोकं येते राहत आहेत. ही कार्यवाही तात्काळ रद्द करावी अशी ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी घटनेची चौकशी करुन प्रशासनाला विनंती केली नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    1
    पैठण जायकवाडी भागातील संजयनगर, राहुलनगर, दाळवाडी या भागातील बौद्ध, मातंग, ओबीसी समाजाचे हजारो घर उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे. 60 वर्षापासून जवळपास तीन पिढ्या लोकं येते राहत आहेत. ही कार्यवाही तात्काळ रद्द करावी अशी ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी घटनेची चौकशी करुन प्रशासनाला विनंती केली नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    50 min ago
  • 🎤 बहरीन के सिंगर फ्लिप्पेराची, जिनकी अलग पहचान वाली आवाज़ कभी चर्चा में रही थी, एक बार फिर सुर्खियों में लौट आए हैं। वजह बना फिल्म ‘धुरंधर’ का एक सीन, जिसमें अक्षय खन्ना की दमदार मौजूदगी के साथ उनका म्यूज़िक फिर से लोगों के बीच चर्चा का विषय बन गया। via @flipperachay #Dhurandhar #AkshayeKhanna #Flipperachi #ViralMusic #MusicComeback #IndianCinema #ViralReels #TrendingMusic #InstagramTrends #MovieBuzz
    1
    🎤 बहरीन के सिंगर फ्लिप्पेराची, जिनकी अलग पहचान वाली आवाज़ कभी चर्चा में रही थी, एक बार फिर सुर्खियों में लौट आए हैं। वजह बना फिल्म ‘धुरंधर’ का एक सीन, जिसमें अक्षय खन्ना की दमदार मौजूदगी के साथ उनका म्यूज़िक फिर से लोगों के बीच चर्चा का विषय बन गया।
via @flipperachay
#Dhurandhar #AkshayeKhanna #Flipperachi
#ViralMusic #MusicComeback #IndianCinema #ViralReels #TrendingMusic
#InstagramTrends #MovieBuzz
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Ausa, Latur•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.