Shuru
Apke Nagar Ki App…
पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील अवकाळी पावसाने बाधित मक्का उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या: आ. मुनगंटीवार चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील मका, मिरची, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज दि 10 मे ला 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.
Prakash deogade
पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील अवकाळी पावसाने बाधित मक्का उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या: आ. मुनगंटीवार चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील मका, मिरची, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज दि 10 मे ला 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.1
- चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.1
- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नव्याने बांधलेले मेन गेट कोसळले. या घटनेमुळे स्थानिक विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, 'विकासाचा बुरखा' फाटल्याची चर्चा सुरू आहे.1
- परियर उन्नाव। सदर तहसील के मरौंदा सूचित व मरौंदा मझवारा गांव में नहर का कहर जारी। किसानो की लाखो की कमाई पर फिरा पानी।अधिकारी कर रहे अनदेखा। तीन साल सें शारदा नहर के पानी की चपेट में आते है दो गांवो के किसानो के खेत। पर सरकार सें नहीं मिलता कोई मुआवजा। किसान बेचारा करे तो क्या करे। किसानो का कहेना है की हर बार रिपोर्ट तो तहसील में भेज दी जाती है पर होता कुछ नहीं। कुछ अधिकारी ये भी कहे देते है नदी में बोया होगा फसल। उन उच्च अधिकारियो सें कहेना चाहता हु कि एक बार नक्सा लेकर मौके पर पहुँचे तब मालूम होगा कितने किसानो की फसल भूमि धर नंबर में बोने के बाद भी कुछ नहीं मिलता मुआवजा। किसान परेशान है। किसानो का दर्द न तो कोई नेता देखने आता है न कोई अधिकारी। कितनी महेंगी मुंग,उरद, तरबूज, लौकी कुछ किसानो को परिवार चलाना भी होगा मुश्किल क्योंकि यही सहारा होता है किसानो की फसल ओ भी पानी सें बर्बाद।उपजिलाधिकारी ने पहले गांव की मीटिंग बता दिया था कि कल्याणी नदी की खुदाई के लिए अभी बजट नहीं है।जब बजट होगा तब खुदाई कराई जायेगी।किसानो का कहेना है कि अगर बजट नहीं है तो दोनों गांवो में मछली आखेट की नीलामी होती है उसका पैसा लगा दिया जाये बाकी पैसा सरकार सें लगवाया जाये जिसमे सभी किसान तैयार है। मरौंदा सूचित सें मरौंदा मझवारा तक खुदाई करवा दी जाये। इस समस्या का हल निकल आयेगा। परियर उन्नाव। सदर तहसील के मरौंदा सूचित व मरौंदा मझवारा गांव में नहर का कहर जारी। किसानो की लाखो की कमाई पर फिरा पानी।अधिकारी कर रहे अनदेखा। तीन साल सें शारदा नहर के पानी की चपेट में आते है दो गांवो के किसानो के खेत। पर सरकार सें नहीं मिलता कोई मुआवजा। किसान बेचारा करे तो क्या करे। किसानो का कहेना है की हर बार रिपोर्ट तो तहसील में भेज दी जाती है पर होता कुछ नहीं। कुछ अधिकारी ये भी कहे देते है नदी में बोया होगा फसल। उन उच्च अधिकारियो सें कहेना चाहता हु कि एक बार नक्सा लेकर मौके पर पहुँचे तब मालूम होगा कितने किसानो की फसल भूमि धर नंबर में बोने के बाद भी कुछ नहीं मिलता मुआवजा। किसान परेशान है। किसानो का दर्द न तो कोई नेता देखने आता है न कोई अधिकारी। कितनी महेंगी मुंग,उरद, तरबूज, लौकी कुछ किसानो को परिवार चलाना भी होगा मुश्किल क्योंकि यही सहारा होता है किसानो की फसल ओ भी पानी सें बर्बाद।उपजिलाधिकारी ने पहले गांव की मीटिंग बता दिया था कि कल्याणी नदी की खुदाई के लिए अभी बजट नहीं है।जब बजट होगा तब खुदाई कराई जायेगी।किसानो का कहेना है कि अगर बजट नहीं है तो दोनों गांवो में मछली आखेट की नीलामी होती है उसका पैसा लगा दिया जाये बाकी पैसा सरकार सें लगवाया जाये जिसमे सभी किसान तैयार है। मरौंदा सूचित सें मरौंदा मझवारा तक खुदाई करवा दी जाये। इस समस्या का हल निकल आयेगा।1
- नौतन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिराच्या प्रांगणात एका विशेष मातृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मातांच्या भूमिकेचे महत्त्व आणि मुलांच्या संगोपनातील त्यांच्या योगदानावर भर देण्यात आला.1
- मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.1
- महाराणा की जयंती पर जनपद प्रयागराज के1
- तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींनंतर अभिनेता थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते, ज्यामुळे राज्यात 'थलपती पर्व' सुरू झाले आहे.1