logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना - संदीप कवीश्वर -पदव्युत्तर इतिहास विभागात आयसीसीएस नागपूर चाप्टरचे व्याख्यान प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना - संदीप कवीश्वर -पदव्युत्तर इतिहास विभागात आयसीसीएस नागपूर चाप्टरचे व्याख्यान नागपूर :- प्राचीन संस्कृतीमध्ये एकतेची भावना असल्याचे प्रतिपादन आयसीसीएस नवी दिल्लीचे मुख्य संयोजक श्री संदीप कवीश्वर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागात सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र नागपूर चाप्टरच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी श्री. कवीश्वर मार्गदर्शन करीत होते. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला आयसीसीएस नवी दिल्लीचे मुख्य संयोजक श्री संदीप कवीश्वर, श्री अनिकेतजी पिंगळे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संपूर्ण जगात सांस्कृतिक एकता प्रस्थापित करण्यासाठी 'वसुधैव कुटुम्बक' हे तत्व स्वीकारून संपूर्ण जग हे एक परिवार आहोत असे श्री संदीप कवीश्वर पुढे बोलताना म्हणाले. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीत सामाजिक एकतेला महत्त्व होते. भारतीय जनजाती समूहामध्ये एकतेला आणि सामूहिक निर्णयाला फार महत्त्व आहे. जगातला सर्व मानव समूह सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेला आहे. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींना आणि सभ्यतांना वसाहतीक विचारधारेने मूळ विचारापासून दूर नेले. त्याला पुनर्जीवित करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे संदीप कवीश्वर म्हणाले. श्री. कवीश्वर यांनी आयसीसीएसच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आयसीसीएसद्वारे चालविल्या जाणाऱ्या शॉर्ट टर्म, लॉंग टर्म कोर्सेस तसेच इंटरनॅशनल, संशोधनाकरिता दिली जाणारी फेलोशिप याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि आयसीसीएस यांच्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराबाबत (MOU) माहिती दिली.‌ सामंजस्य कराराच्या माध्यमातून इतिहास विभागात येणाऱ्या सत्रात दोन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अलिशा सहाय यांनी केले तर आभार डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी मानले.

2 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
54dc11a6-c48c-4977-a030-37f6162e8758

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    1
    कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत
नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया।
प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया।
घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    1
    जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान
म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले.
सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली.
पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    50 min ago
  • Post by Ajay Kumar gram prabhari Bhartiya Kisan union rashtrawadi
    1
    Post by Ajay Kumar gram prabhari Bhartiya Kisan union rashtrawadi
    user_Ajay Kumar gram prabhari Bhartiya Kisan union rashtrawadi
    Ajay Kumar gram prabhari Bhartiya Kisan union rashtrawadi
    Farmer समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    50 min ago
  • नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    1
    नमो उद्याणास तयार विरोध
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
    1
    कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू
नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले.
या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.