logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उगले लेआउट येथील वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या. रमाई महिला मंडळाची मागणी उगले लेआउट येथील वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या. रमाई महिला मंडळाची मागणी नागपूर :- हिंगणा वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन मधील उगले लेआऊट परिसरामध्ये वानाडोंगरी नगर परिषदेच्या वतीने नवनिर्मित वाचनालय बांधण्यात आलेले आहे. त्या वाचनालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. अशा प्रकारचे निवेदन रमाई महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, आ. समीर मेघे, आयुक्त कार्यालय,नागपूर, नगरपरिषद वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा बागडे यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. सहाय्यक संचालक, नगर रचना कार्यालयाच्या वतीने उगले लेआऊट येथील मोकळ्या जागेत नागरी दलित वस्ती अंतर्गत वाचनालयचे बांधकाम करण्यात आलेले आहेत.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील असे महान व्यक्ती होते की ज्यांनीफक्त पुस्तकासाठी घर बांधलेले आहे़. आणि म्हणून या वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. या परिसरात जेष्ठ नागरिक विद्यार्थी, मुले व मुली मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.त्यांना अभ्यासासाठी सुद्धा हे वाचनालय फार महत्त्वाचे ठरणार आहे. रमाई महिला मंडळाच्या वतीने विविध अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. याप्रसंगी सुलोचना इंगळे,माधुरी नगराळे,प्रीती तिरपुडे,भारती इंगळे,रिता इंगळे,दिव्या इंगळे, ललिता बेले,कांता हातोले, भारती डोंगरे,नीता पगारे, विद्यावती सोनटक्के,चंदा गायकवाड,वंदना लोखंडे, रमा मोटघरे,वैशाली गवई,स्मिता मेश्राम,उर्मिला गायकवाड, सविता गायकवाड व सुरेखा तायडे इत्यादी महिलांच्या सह्याचे निवेदन देण्यात आलेले आहे.

18 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
18 hrs ago
0453ef9c-967b-4279-b434-8c874e343981

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    1
    मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    1
    Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    user_Ajay KHANDPASOLE
    Ajay KHANDPASOLE
    Real Estate Agent नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    1
    औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?"
#Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by मारोती काकडे
    1
    Post by मारोती काकडे
    user_मारोती काकडे
    मारोती काकडे
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Dil Muhammad Ansari
    1
    Post by Dil Muhammad Ansari
    user_Dil Muhammad Ansari
    Dil Muhammad Ansari
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    22 hrs ago
  • इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप
    2
    इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.