जिल्ह्याच्या प्राधान्य विकास गरजांसाठी सीएसआर निधीचे लक्ष्यित नियोजन आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६ परिषद उत्साहवर्धक वातावरणात यशस्वीपणे संपन्न अहिल्यानगर, दि. ८ सीएसआर ही समाजाभिमुख विकासासाठीची प्रभावी साधनयोजना आहे. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक व मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी उद्योग व सीएसआर संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या गरजेनुसार व प्राधान्यक्रमानुसार निधीचे लक्ष्यित नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. जिल्ह्यातील विविध विकासात्मक गरजांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा नियोजनबद्ध, समन्वयित व परिणामकारक वापर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६' परिषदेत डॉ. आशिया बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव दीपक दातीर, रमेश कासार, रोटरीचे डॉ. विनोद मोरे, क्षितिज झावरे, मर्लिन इलिशा, एव्हॅंजेलिन एलिशा, महेश गोपाळकृष्णन, तुषार देशमुख, सारिका मोरे, सुजाता उबाळे, हिरा मोतीयानी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, "जिल्ह्याच्या विकासासाठी शासन तसेच प्रशासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये उद्योग व सीएसआर संस्थांची साथ अत्यंत मोलाची आहे. जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलस्रोत पुनरुज्जीवन, प्लास्टिकमुक्त अभियान, नवीकरणीय ऊर्जेचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा या बाबींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दुर्बल घटक, बालक व महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर संस्थांनी पुढाकार घ्यावा" "जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासन, उद्योग, सीएसआर संस्था व स्वयंसेवी संघटना यांच्यातील समन्वय अत्यावश्यक आहे. प्रत्येक सीएसआर प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकास आराखड्याशी सुसंगत असावा, निधीची परिणामकारकता व मोजता येण्याजोगे निष्कर्ष देणारा आराखडा असावा," अशी अपेक्षा व्यक्त करत सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांसाठी संस्थांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याबरोबरच आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, "जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५३२ पेक्षा अधिक शाळा असून ५ हजार ३०० अंगणवाड्यांतून सर्वसामान्यांच्या पाल्यांना शिक्षण देण्यात येते. शाळांमधून शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शालेय पायाभूत सुविधा बळकट करणे, डिजिटल शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे या क्षेत्रांमध्ये सीएसआरचा उपयोग होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ५०० पेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतून आरोग्याच्या सेवा देण्यात येतात. या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता याव्यात यासाठी सीएसआर संस्थांनी मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करत आरोग्य केंद्रे दत्तक घ्यावीत/घेण्यात यावीत." " जिल्ह्यात सन २०२२ पासून 'मिशन आपुलकी' अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत असून प्रशासनाच्या गरजेनुसार सीएसआरचे नियोजन व्हावे," अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. " जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचतगटांद्वारे जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार महिलांना संघटित करत त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच एकल महिलांच्या पुनर्वसनाचे कामही करण्यात येत असून यासाठीही निधीचा उपयोग व्हावा," असेही त्यांनी सांगितले. परिषदेत शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, पाणलोट विकास, जलसंधारण, पर्यटन क्षेत्रांचा विकास, क्रीडा विकास, रस्ते सुरक्षा, जिल्ह्यातील गरजा, प्रलंबित प्रश्न, प्रस्तावित विकास प्रकल्प व अपेक्षित सीएसआर सहकार्य याबाबत सादरीकरण करण्यात आले. उद्योग प्रतिनिधींनी विविध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. परिषदेचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री फेलो शुभम बाबर यांनी केले तर जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी आभार व्यक्त केले. परिषदेस सर्व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, उद्योगांचे, सीएसआर संस्थांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #CSRConnectConclave2026 #Ahilyanagar #CSR #DistrictCollector #PankajAshia #MissionApulki #RuralDevelopment #SocialResponsibility #DistrictPlanning #MaharashtraAdministration #EducationFirst #HealthcareSupport #WomenEmpowerment #SustainableDevelopment #CorporateSocialResponsibility

- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- भीषण अपघात तीन वारकरी ठार! वारकऱ्यावर काळाचा घाला.. कार–दुचाकी धडकेत तीन जणांचा मृत्यू #शेतकरी #शासन #शेती #marathinews #news #breakingnews #jalna #पाऊस #अतिवृष्टी #शेतकरी #शासन #प्रशासन #पोलीस #बुलेट #क्राईम #तीर्थपुरी #शिक्षक #शिक्षण #शाळा #बदली #जिल्हापरिषद #नदी #पूर #गोदावरी #महापूर #नाथसागर #धरण #सातबारा #जरांगेपाटील #आरक्षण #मराठा #मुंबई #चलोमुंबई #jarangepatil #manojjarangepatil #maratha #trend #jarangepatil #maratha96k #marathareservation #manojjarange #beed #manjarsumba #marathasamaj #marathaaarakshan #maharashtratimes #मशरूम #शेती #पोळा #बैलगाडा #बैलपोळा #बैलगाडा_शौकीन #JalnaNews #jalna #police #marhan #devendrafadnavisformaharashtra #PankajaMunde #शेतकरी #marathinews #news #शासन #लातूर #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #पोलिस #क्राईम #मराठवाडा #महाराष्ट्र #पैठण #शेतकरी #घनसावंगी #तीर्थपुरी #Tirthpuri #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #Ghanswangi #बीड #जालना #शेतकरी #शेती #बळीराजा #jalna #घनसावंगी #वादळीवरा #DYSP #ig #पैठण #गळफास #आत्महत्त्या #शासन #मुख्यमंमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #maharastra #महाराष्ट्रशासन #सरकार #क्राईम #ग्रामपंचायत #BEED #घनसावंगी #DYSP #deedkar #बीडकर #प्रशासन #जालना #परभणी #बीड #लातूर #घनसावंगी #ghanswangi #तीर्थपुरी #शासन #मराठवाडा #वादळीवरा #अंबड #छत्रपतीसंभाजीनगर #क्राईम #वीज #हिंगोली #नांदेड #लातूर #धाराशिव #पाऊस #अतिवृष्टी #MarathaKrantiMorcha #santoshdeshmukh #मस्साजोग #शेतकरी #शॉर्ट्स #latest #latestnews #updates #marathi #marathinews #maharashtra #pune #Crime #CrimeNews #PuneCrime #News #punecity #punepolice #Suicide #PunePoliceSuicide #shetkri #sheti #shetimahiti #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #pilice #politics #crime #criminal #crimestories #crimepatrol #tirumala #beed #beednews #jalan #पोलीसमहासंचालक #aurangabad_maharashtra #aura #aurangabad #parbhani #paralives #hingoli #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #paralives ##auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #fecebookpost #shorts #virals #trend #reelsvideo #beach #beaches #reelsfb #viral #chill #funny #enjoy #rainydays #SummerSlam #america #NationalOysterday #miamibeach #miami #trending #spain #love #beautiful #australia #beachwalk #spain #usa #germany #europe #barcelona #beautyFull #ig #breastfeedinginpublic #tandembreastfeeding #babysleep #normalizebreastfeeding #reels #reelsviral #reelsindia #love #hindisong #foryou #love #viral #fyp #reelsvideo #freelsvideo #viralreels #viralreelsfb #viral #viralvideo #fyp #trend #trendingreels #song #viralsongvideo #mahakrushi #शेतकरी #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #newstoday #zee24taas #abpmaza #lokshahi #llokmatnews18 #ajtak #ddsahadri #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #jalnakar #ambad #crime_news #criminal #crime #मंत्रिमंडळनिर्णय #आत्ताच्याबातम्या #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #ब्रेकिंग #बिगब्रेकिंग #breakingnews #maharashtranews #livenews #maharashtrabreaking #saamtv #marathilivenews #saamtvnews #news #saamtvbreaking #latest #marathi #devendrafadnavis #latestupdates #latestmarathinews #ब्रेकिंगन्यूज #मराठीऑनलाइनबातम्या #मराठीताज्याबातम्या #शिवसेना #राजकिय #राजकियघडामोडी #mahanirnay #mahacabinetdecisions #nanded #ahemadnagar #usmanabad #chikhali #pune #mumbai #sangli #satara #amravati #buldhana #akola #dhule #nagpur #shirurnews #nashik #nandurbar #sindhudurg #washimnews #solapur #solapurnews #ratnagiri #solar #raygad #chandrapur #latur #auranails #shorts #short #shortvideo #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #mehkar #paralives #bjpvscongress #bjpgovernment #bjpparty #bjp #aurangabad_maharashtra #latur #laturnews #beednews #aura #auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #DevendraFadanavis #BJP #Paral #Maratha #Live #शाळा #जिल्हापरिषद #शिक्षक #शिक्षण obc #Jarange #Shorts #feed #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #solarenergy #solarpanels #solar #solarinstallation #solarsystem #शेती #शेती #शेतीशिवाय #शेतीविषयक #शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी #marathinews #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #शेतकरी tv9 #EknathShinde #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar #Beed #Dhule #Aurangabad #Beed #Jalna #Osmanabad #Nanded #Latur #Parbhani #Hingoli #Ahmednagar #Dhule #Jalgaon #Nandurbar #Nashik #Mumbai City district #Mumbai Suburban district #Thane #Palghar #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #Akola #Amravati #Buldhana #Yavatmal #अजितदादा_पवार #अजितदादा #साखर #कारखानदार #शासन #वारकरी #kirtan #किर्तन #maharaj1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Balkrishana Kadam7
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- Post by विशेष तपास न्युज1