फुटबॉल स्पर्धेत रब्बानी क्लब कामठी संघ अजिंक्य नागपूर:-स्थानिक यशवंत स्टेडियम येथे मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या 48 व्याअखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रब्बानी क्लब कामठी विरुद्ध नॅशनल फुटबॉल क्लब इंदोर मध्य प्रदेश यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटात रब्बानी कामठी संघाच्या मोहम्मद रिजवान यांनी स्वप्रयत्नाने सुंदर गोल करून आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत रब्बानीचा १ विरुद्ध ० गोलनी आघाडीवर होता उत्तरार्धात इंदूर संघाने सामना बरोबरीत आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु चुकीच्या नेमबाजी मुळे त्यांना शेवटपर्यंत गोल करता आले नाही. रब्बानी कामठी संघाने 48 व्या भैय्यासाहेब राजे स्मृती चषकावर त्यांनी आपले नाव कोरले. या स्पर्धेचे पंच म्हणून मोहम्मद कलीम,क्षितिज तांबे, साहिल भोसेकर,सोहेल मांजरे, विजय चंदन,मोहम्मद अखिल, तर सामना अधिकारी म्हणून बलराम मुराडी यांनी काम पाहिले सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ चे प्रमुख अतिथी माझी नगर अध्यक्ष अनिताताई नाईक, कृषिभूषण व मंडळाचे मार्गदर्शक दीपक भाऊ आसेगावकर पोलीस निरीक्षक सदानंद वानखडे, निशांत भाऊ बयास अध्यक्ष विश्वनाथ नागरिक सहकारी पतसंस्था परमेश्वर भैय्या जयस्वाल ताहेर खान पठाण (माजी नगरपरिषद उपाध्यक्ष) विक्रम गट आणि अध्यक्षजी माउंट लिटरा धनंजय सोनी, शेख कयूम, इरफान शेख, इस्तकभाई ,डॉ वाढते ,डॉ भांगडे, देविदास शिंदे,पंकज भाऊ जयस्वाल,नगरसेवक निखिल गादेवार ऋषिकेश पंडितकर अभिजीत पानपट्टे, दीपक काळे, गाजी खान इजाज खान फिरोज खान, उत्तम भाऊ चापके ,पत्रकार गुल्हाने सर, प्रकाश जी लामने ,चेंडकाळे सर, रवी देशपांडे,सय्यद सलीम सर ,शेख मुख्तार ,अब्दुल गफार, शफी उल्ला खान, असलम का बुरहान खान,अब्बास भाई हाश्मी, झकी भाई, चेतना क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष इद्रीसखान सर,नंदू चौधरी,इत्यादी प्रमुख अतिथी मंचावर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 71 हजार रुपये रोख माजी आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी अथर मिर्झा यांचे स्मणार्थ तर दुतीय बक्षीस परमेश्वर भैय्या जयस्वाल यांच्यातर्फे 51 हजार रुपये रोख तसेच विजयी संघास सय्यद बिलाल ठेकेदार यांचे कडून स्वर्गीय बंडोपंत आहाळे व मरहूम ए.डी. खान स्मणार्थ ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस रोख व भेटवस्तू देऊन दोन्ही संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला या याप्रसंगी चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट वीरेंद्र राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले. स्पर्धेचे संचालन बलराम मुराडी यांनी केले तर आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव सुशील दीक्षित यांनी केले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शेख मकसूद मंडळाचे उपाध्यक्ष इद्रिस खान, ताहेर खान पठाण ,एडवोकेट विवेक देशमुख ,समीर खान,नंदू चौधरी,मोहम्मद अखिल, गफार कुरेशी, लतीफ गौरी,रोहन जयस्वाल, वसीम हाश्मी,सोहेल मांजरे,गफार खान आतिष, नंदू पांडे, शेखर जोशी, सरफराज जाटू अनिस चव्हाण,भगवान पवार,शफिक हिरानी, राजू श्रीवास, सुनील धुळे, अजय पोंगाडे, गोलू चापके,सचिन सवई ,मुक्तार भाई,सौरभ रेवनवार,पाशाभाई कामरान लाला अजहर खतीब इत्यादी प्रयत्नशील आहेत.

- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by The Indian Matrimony2
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- लोकेशन :- कांकेर(छ.ग.) *ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* स्लग :- खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत एंकर :- कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी। शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी। पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।4
- बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस! मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात #Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1