Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव भ्रष्ट ट्राफिक पोलीस की गुंडागर्दी के खिलाफ विभागीय पोलीस अधिकारी को निवेदन समाजवादी ने दिया
Ramesh singh
जळगाव भ्रष्ट ट्राफिक पोलीस की गुंडागर्दी के खिलाफ विभागीय पोलीस अधिकारी को निवेदन समाजवादी ने दिया
More news from Jalgaon and nearby areas
- आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे राहुल पवार यांना निलंबित करा. सफाई कामगारांचा इच्छादेवी चौकात रास्ता रोको. Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव Gulabrao Patil गुलाबराव पाटील Girish Mahajan Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे1
- अल्पवयीन मुलावर ८ महिन्यापासून अत्याचार संपर्ण जळगाव हादरले1
- नांद्रा गावातील २१ वर्षीय तरूणी झाली बेपत्ता; जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद1
- जळगाव-वर्धमान जैन । जळगाव तालुक्यातील नंदगावात माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच पती यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक होवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नंदगावातील महिला व ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- जळगाव- आशुतोष हजारे | भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याच अनुषंगाने "एक पेड मा के नाम" या संकल्पनेतून वृक्षवाटप, नव मतदार नोंदणी व मतदार दुरुस्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मनोज काळे माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- शिरसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याकारणाने शेतकरी यांचे कुकरू दगावले1
- Jalgaon | सफाई कामगारांचे अनोखे आंदोलन , रस्ता रोखत मनपाचा केला निषेध !1
- पायरी पायरी ले लावसु जोत | sai leela band jalgaon | साई लिला बॉड जळगाव | payri payri le lavsu mi jot1