Shuru
Apke Nagar Ki App…
Pune: पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश आले आहे. भाक्षाच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला होता. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला कळविल्या नंतर सदर बिबट्याला वन विभागाच्या पथकाने पिंजरा विहिरीत सोडून बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्या हा तीन वर्षांची मादी बिबट्या असून त्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे.
Gaurav Rajurkar

More news from Pune and nearby areas
- Pune : 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात, इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली1
- Post by राहुल कोळी1
- महाराष्ट्र पुणे लोनावला1
- Haveli Tourism Festival1
- Post by Yohan Nirmal1
- बाबा महाकाल करणाऱ्या पाच राशीच्या लोकांवर आपली विशेष कृपा सर्व दुःख करतील लवकरच मिळेल मोठी खुशखबर...॥ श्री स्वामी समर्थ ॥!!! अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेश्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ#swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #motivationalvedios #gurudev #shriswamisamarth #marathi #motivation #kokan #god #marathimotivational #samarth #instadaily #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #instagram #kolhapur #nashikcity #instagood #motivationalquotes...#shriswamisamarth #shreeswamisamarth #viralshorts #motivation #swamisamarth #motivationalvedios #swami #gurudev #akkalkotswamisamarthmaharajkijai #vastu #akkalkot #india #pune #mumbai #maharashtra #fbgood #marathi #marathipost #sareebeauty #neepatamaduram #Making #jumanjichallen… Write Shri Swami Samarth in the comments and take the blessings of Swami....1
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, जेजुरी २०२४1
- Lonavala Bhushi Dam घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय1