जय हिंद जय त्रिदल हा आहे आपली त्रिदल आणि संस्थापक अध्यक्ष श्री संदीप भाऊ लगड साहेब यांच्या कामाचा पुरावा आज पर्यंत आपण त्रिदलच्या माध्यमातून अनेक आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून दिला परंतु काल लासलगाव जिल्हा नाशिक येथील एका सिविल परिवाराला न्याय मिळवून देण्यात आला त्रिदल चे महाराष्ट्रभर कार्य बघून त्या सिविल परिवाराने आपल्याकडे मदतीची हाक दिली, सदर काळे परिवार व शिंदे परिवार यांच्या पती-पत्नीत गेल्या दोन वर्षापासून वादविवाद चालू होते आणि वादविवादाचे रूपांतर दोघांचा संसार उध्वस्त होण्याची वेळ आली होती त्या पती-पत्नीला एक तीन वर्षाचा लहान बाळ सुद्धा आहे , काळे परिवार यांनी श्री प्रवीण ठोके राजपूत यांच्याकडे सदर घटनेत संदर्भात मदत मागितली व सदर घटनेमध्ये राजपूत साहेब यांनी आदरणीय संस्थापक अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याचे संदीप भाऊ लगड साहेब यांना सदर घटनेची माहिती देऊन या घटनेत सर्वांनी मदत करून दोन्ही परिवाराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला व काल लासलगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे श्री संदीप भाऊ लगड साहेब व श्री प्रवीण ठोके राजपूत साहेब अध्यक्ष नाशिक विभाग, श्री विनोद भाऊ भोसले अध्यक्ष नाशिक जिल्हा आरपीआय ग्रामीण व त्यांची टीम तसेच माजी सैनिक श्री वाघ शिवाजी साहेब मालेगाव यांनी दोन्ही परिवाराला विश्रामगृहात बोलून एक बैठक घेतली व सदर बैठकीत महिला आयोगाला सुद्धा लाजवेल अशाप्रकारे न्याय दिला ,दोघांचे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यावर दोघांना एकमेकांची चूक दाखवून समजूत घालून दोघं परिवारांना स्वखुशीने आनंदाने एकत्र करून संसार करण्यासाठी भाग पाडले व त्या माता भगिनीस लगेच त्यांच्या पतीबरोबर नांदण्यास पाठवले जय हिंद जय त्रिदल श्री प्रवीण ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती, उपाध्यक्ष ऑंटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना

- गिरणा धरण | मालेगाव नाशिक | Girana dam Malegaon Nashik Maharashtra1
- नवीन कायद्याची १ जुलै २०२४ पासून पोलीस स्टेशनला अंमलबजावणी नांदगाव पोलीस ठाण्यात बैठक संपन्न...1
- ३० जून | चांदवड येथे कांदा बाजार भावात मोठी वाढ |आजचे कांदा बाजारभाव | Kanda bajar bhav1
- Low ₹$ 🐇🕊️🐦 Pigeon Market Dhule Kaboter Bajar Part5 Mandi धुळे कबूतर बाज़ार 25#6#24 دھولیہ کبوتربزار1
- तन मन धन दिले पंढरीराया गायिका कुमारी अद्वी धुळे1
- महाराष्ट्र स्टेट थाय बॉक्सिंग फेडरेशन कप 2023- 24 धुळे असोसिएशन, सिल्वर मेडल शौर्या पवार🥈🥊🥊1
- #धुळे :भारतीय संघाच्या विजयानंतर धुळे शहरातील मौलवी गंज परिसरात एकच जल्लोष, फटाके फोडून आनंद उत्सव1
- श्री मनोहर महाराज धुळे, आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा1