Shuru
Apke Nagar Ki App…
दीपनगर, ता.भुसावळ-योगेश तळेले | भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात शासनाच्या विविध योजनांतर्गत रस्त्यांचे कॉक्रींटीकरण, नवीन पिण्याच्या टाकी, नवीन पाईपलाईन, आरोग्य उपकेंद्राच्या दुरूस्ती, नवीन स्मशानभूमी आणि सार्वजनिक सभागृह इत्यादी बांधकामासाठी निधी आमदार संजय सावकारे यांनी उपलब्ध करून दिल्याने फेकरी गावात उल्हासमय वातावरण निर्माण झालेले असून सर्व ग्रामस्थ व ग्रामसेवक एस.एस.सोये यांनी आमदार संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी फेकरी गावाच्या प्रथम महिला तथा सरपंच चेतना भिरुड आणि उपसंरपंच प्रशिक जोहरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पहा वृत्तांत...
Jichandersinghjichandersinghgmilcom jichander

More news from Bhusawal and nearby areas
- भुसावळ येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न1
- 🚨भुसावळ-हक्काचे कार्यालय द्या,भुसावळ शहर पथ विक्रेता समिती, IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- राजराजेश्ववरी ग्रुप भुसावळ देवी आगमन सोहळा 20241
- 😳भुसावळ-बापरे..काय सांगता..राजपूत समाजाने केला मतदानाचा ठराव,मा.नगरसेवक पिंटू ठाकूर,IBN NEWS..1
- 🚨भुसावळ-गद्दार..,बघा असा झाला राजपूत समाजाचा मतदानाचा ठराव,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- भुसावळ-मा.दिनेश इखारे(मा.जळगाव जि.महासचिव वंचित) तर्फे नवरात्रोत्सव २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा1
- 😯भुसावळ-राजकीय बॅनरांना जोर,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- 🚨भुसावळ-माझे तिकिट अजून फायनल नाही,राजपूत समाज..,आ.संजय सावकारे,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1