logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

beneficial app, provides news, according to our city needs shuru app provides actual and relatively more important news.

3 hrs ago
user_Aarti Kitture
Aarti Kitture
हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

beneficial app, provides news, according to our city needs shuru app provides actual and relatively more important news.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूर श्री अंबाबाई रथोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतले आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि रांगोळीची सजावट या सर्व गोष्टींनी महाद्वार रोड उजळून निघाला
    2
    कोल्हापूर 
श्री अंबाबाई रथोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतले 
आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि रांगोळीची सजावट या सर्व गोष्टींनी महाद्वार रोड उजळून निघाला
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२
भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली  नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आळंदि पुणे : - पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे... धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. काल रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडले होते. मात्र, आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींचीही हत्या झाल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.... : भीमा नरके ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक ) : संगीता केदारी ( आज्जी) #आळंदी #पुणेक्राईम #दुहेरीहत्याकांड #हत्या #क्राईमन्यूज #ब्रेकिंगन्यूज #पोलीसतपास #धक्कादायकघटना #महाराष्ट्रन्यूज #सुरक्षेचाप्रश्न #Alandi #PuneCrime #DoubleMurder #MurderCase #CrimeNews #BreakingNews #PoliceInvestigation #ShockingIncident #MaharashtraNews #LawAndOrder
    1
    आळंदि पुणे : - 
पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. काल रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडले होते. मात्र, आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींचीही हत्या झाल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे....
: भीमा नरके ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक )
: संगीता केदारी ( आज्जी)
#आळंदी #पुणेक्राईम #दुहेरीहत्याकांड #हत्या #क्राईमन्यूज #ब्रेकिंगन्यूज #पोलीसतपास #धक्कादायकघटना #महाराष्ट्रन्यूज #सुरक्षेचाप्रश्न
#Alandi #PuneCrime #DoubleMurder #MurderCase #CrimeNews #BreakingNews #PoliceInvestigation #ShockingIncident #MaharashtraNews #LawAndOrder
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Prasad Panchal
    1
    Post by Prasad Panchal
    user_Prasad Panchal
    Prasad Panchal
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
    1
    कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.