Shuru
Apke Nagar Ki App…
पाचोरा- नंदकुमार शेलकर । आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभेची पाचोरा मतदार संघाची जागा ही काँग्रेसला सुटणार असुन उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्याचा आढावा घेतला असुन ईच्छुक उमेदवारांची नावे पक्ष श्रेष्ठींकडे पाठवणार असल्याची माहिती काँग्रेसचे पाचोरा मतदार संघासाठी नियुक्त असलेले आत्माराम जाधव यांनी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सरचिटणीस इरफान मणियार, प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजु महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव संगिता नेवे, कुसुम पाटील, आजिम खान, सय्यद लाल भाई, श्रावण गायकवाड, रवि सुरवाडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पहा ते नेमके काय म्हणालेत !
Ramu Sahni

More news from Bhadgaon and nearby areas
- आमदार किशोर पाटील यांचे धक्कातंत्र सुरूच ' भडगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे शिवसेनेत1
- पाचोरा-भडगावातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो कि त्यांनी तात्काळ लाभ घ्यावा..1
- Pachora |पाचोरा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा;३७ हजारांच्या रोकडसह चार दुचाकी,पाच मोबाईल केले जप्त1
- पाचोरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी रथ सोहळा मठाधिपती श्री गोविंद महाराज चौधरी1
- Pachora Tree Plantation | सरस्वती फॉउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण1
- जुगार अड्ड्यावर धाड, पाचोरा पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त...1
- tarvade pet1
- La Parola...1